निर्भया प्रकरणातील आरोपीची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली : आता फाशीचा मार्ग मोकळा

दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पावन कुमार गुप्ता याची दया याचिका फेटाळली आहे. २०१२ च्या निर्भया प्रकरणातील आरोपी  पवन कुमार गुप्ता याने याआधी सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली केली होती. त्यानंतर सर्वोच न्यायालयाने आज टी याचिका फेटाळली आहे. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी दया याचिकेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केला होता. राष्ट्रपती रामनाथ […]

अधिक वाचा

न्यूझीलंडचा दुसऱ्या कसोटीतही विजय : वनडे नंतर कसोटी मालीकेतही भारतावर व्हाईट वॉश ची नामुष्की

ख्राईस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडनं ७ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे . न्यूझीलंड संघाने भारताला कसोटी मालिकेतही व्हाईट वॉश देत आपलं वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय संघला वनडे आणि कसोटी या दोन्ही मालिकेत व्हाईट वॉश चा सामना करावा लागला आहे. भारतानं न्यूझीलंडला पहिल्या […]

अधिक वाचा

मनपा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोफत पार्किंग, वाहने तसेच कर्मचारी रेड्डी कंपनीच्या दावणीला !

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन रेड्डी कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी दगड-माती टाकून मनपाला चुना लावण्याचा प्रकार ताजा असतानाच आणखी एका असाच प्रकार समोर येत आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच मनपाची सुमारे ६० वाहने व ७० कर्मचारी कंपनीच्या दावणीला बांधली आहेत. मनपा आयुक्तांनी या प्रकारात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. महापालिकेने कचरा संकलनाचे खासगीकरण […]

अधिक वाचा

गॅस झाला स्वस्त; सहा महिन्यांनी प्रथमच घटला भाव

मुंबई : साथी ऑनलाईन गेल्या अनेक दिवसापासून गॅस सिलेंडरच्या भाववाडीमुळे नागरिक त्रस्त होते. आता गेल्या सहा महिन्यापासून प्रथमच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.  महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी थोडा दिलासा देणारी बातमी आहे. १ मार्चपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल. दिल्लीत हाच […]

अधिक वाचा

ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही : महंत राजू दास

मुंबई :  साथी ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याला आता साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरेयांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. “उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” अशी धमकी महंत राजू दास यांनी दिली आहे. महंत राजू दास […]

अधिक वाचा

देश तोडणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करा -गृहमंत्री अमित शहा

साथी ऑनलाईन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देश तोडणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करा अस आव्हान केलं आहे. ते पश्चिम बंगालच्या राजारहाट येथे एनएसजीच्या २९ व्या स्पेशल कंपोझिटच्या ग्रुपचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जे लोक देश तोडण्याचे काम करत आहेत, अशांच्या मनात भय उत्पन्न करणे हे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे काम आहे. जर हे लोक आताही ऐकत […]

अधिक वाचा

IB अधिकाऱ्याच्या हत्येवर मोदी गप्प का? – ओवैसी

मुंबई : साथी ऑनलाईन ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आयबी (गुप्तचर विभाग) अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येवरून एमआयएमचे नेते असदद्ुदीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. हिंसाचारात अंकित यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत अनेक नागरिकांनीही जीव गमावला आहे. एवढी गंभीर घटना घडूनही पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? असा सवाल ओवेसींनी केला. देशात तणावाचे वातावरण निर्माण […]

अधिक वाचा

दिल्लीतील दंगलीला केंद्र सरकारच कारणीभूत : शरद पवार

मुंबई : साथी ऑनलाईन दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच असून ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता […]

अधिक वाचा

एसटी कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशावर तात्काळ उपचार

  दिंद्रुड। प्रतिनिधी एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास या एसटी महामंडळाच्या ब्रिदाचा अनुभव गुरूवारी एका प्रवाशाला आला. पुणे परळी या आष्टी जि बीड आगारातील बस मधील चालक- वाहकांच्या प्रसंगावधानाने वयोवृद्ध प्रवाशा प्रवासात चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची घटना घडली,सदर प्रवाशास बसवाहक-चालकाने तात्काळ दखल घेत रुग्णवाहिकेस पाचारण करत दवाखान्यात शरिक केल्याने प्राण वाचले. सविस्तर माहिती अशी की […]

अधिक वाचा

इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ व मुख्याध्यापक आरेफ शेख यांना सेवानिवृत्ती सेवा गौरव समारंभ संपन्न

दिंद्रुड प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शार्दुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरा गांधी कन्या शाळेच्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ व मुख्याध्यापक आरेफ शेख यांना सेवानिवृत्ती सेवा गौरव समारंभ शनिवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास शार्दुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,माजी आमदार मोहनराव सोळंके, सचिव अॅड विठ्ठल तिडके, शिंदफणा प्रसारक मंडळाचे सचिव नारायण शिंदे, माजी सरपंच श्रीराम […]

अधिक वाचा