राज्यभरात ऑरेंज अलर्ट : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, मराठवाड्यातही जोरदार सरींची शक्यता

मराठवाडा साथी न्यूज मुंबई । हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस झाला. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज […]

अधिक वाचा

औरंगाबाद : 39 रुग्णांची वाढ, 3385 रुग्णांवर उपचार सुरू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात […]

अधिक वाचा

औरंगाबादेत पहिल्या टप्यात 39 कोरोनाबाधित आढळले ; 3385 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा […]

अधिक वाचा

औरंगाबाद : दुसऱ्या टप्प्यात शहरात 25 तर ग्रामीण भागात 63 रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । जिल्ह्यात आज मंगळवारी दुपारी 90 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले, त्यामुळे एकूण बाधितांची 8972 संख्या झाली आहे. त्यापैकी 5229 बरे झाले, 362 जणांचा मृत्यू झाला. तर 3381 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 02 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लॉकडाऊननंतर शहरातील स्थिती दिलासादायक दिसून येत आहे. […]

अधिक वाचा

प्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरु

कोरोना उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी यांची माहिती मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करुण यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण व ॲण्टीजन चाचण्या करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली परवानगी मिळण्यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले. […]

अधिक वाचा

स्टील कारखान्यात स्फोट, दोन कामगारांच्या शरीराचे झाले तुकडे

मराठवाडा साथी न्यूज नेटवर्क खोपोली । येथील इंडिया स्टील कारखान्यात मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटाची तीव्रता […]

अधिक वाचा

लाॅकडाऊनमुळे दिलासा! औरंगाबादेत बाधितांची संख्या घटली, सकाळी आढळले 68 रुग्ण

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । गेल्या 10 तारखेपासून शहरात लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. टेस्टचे प्रमाण वाढवूनही मंगळवारी सकाळी केवळ 68 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. येत्या काही दिवसांत जर बाधितांची संख्या अशीच घटत राहिली तर लॉकडाऊन यशस्वी झाला म्हणता येईल. मंगळवारी जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1032 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात आढळले ९ बाधित; परळी शहराचा लॉकडाउन २ दिवसांसाठी वाढवला

मराठवाडा साथी न्यूज बीड । जिल्ह्यातून दि.११ आणि १२ जुलै दरम्यान एक हजाराच्या पुढे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी दि. ११ रोजी ९ पॉझिटिव्ह निघाले, १२ रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ५ पॉझिटिव्ह आढळले आता पुन्हा दि. १३ रोजी  ११:४० वाजण्याच्या दरम्यान १९५ स्वॅबचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये ९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर अनिर्णीत […]

अधिक वाचा

श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम – सुप्रिम कोर्ट

कोच्ची । केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलत देशातील प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. श्री […]

अधिक वाचा