देंवेंद्रांसाठी देवदुतांची सपत्नीक पदयात्रा काढत कपिलाधार येथील मन्मथ स्वामींना याचना मुख्यमंत्री फडणवीसच व्हावे यासाठी मन्मथ स्वामींना घातले साकडे -ओमप्रकाश शेटे

संतोष स्वामी। दिंद्रुड सद्या मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात रस्सीखेच होतांना पहायला मिळत आहे,यातच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी १०० किमीची चक्क पायी पदयात्रा काढत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी परत महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी यावे याकरिता श्रीक्षेत्र कपिलाधार येथिल मन्मथ स्वामींना साकडे घातले आहेत. लोकप्रतिनिधी साठी प्रशासकाने उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. मुख्यमंत्री काळात […]

अधिक वाचा

शिवसेना एनडीएतून बाहेर, अरविंद सावंत राजीनामा देणार

नवी दिल्ली : राज्यात शिवसेना भाजपातील संबंध अधिक ताणताना दिसत आहेत. सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपाने सांगत शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टाकला. त्यानंतर शिवसेनेने सुत्र हलविण्यास सुरुवात केली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे अशी राष्ट्रवादीची अट होती. या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते अरविंद सावंत […]

अधिक वाचा

रमजान चा राम तर दिवालीचा अली हे स्नेहाचे नाते दुखवण्यापेक्षा जवळ करुयात -सपोनि गव्हाणकर राममंदिर व बाबरी मशीद निकालाच्या अनुषंगाने दिंद्रुडला सुरक्षा व्यवस्था सक्रिय

  संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी रमजान चा राम तर दिवालीचा अली हे स्नेहाचे नाते दुखवण्यापेक्षा आपुलकीने जवळ करण्याचे आवाहन दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी नित्रुड येथिल आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. आयोद्या येथील राम मंदिर व बाबरी मशिद चा २७ वर्षापासुनचा प्रलंबित निकाल येत्या आठ दिवसात लागण्याची दाट शक्यता असून देशभरात […]

अधिक वाचा