ओमप्रकाश शेटेंनी जागविल्या माणुसकीच्या संवेदना..!  वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी टेम्पोभर साहित्य रवाना

संतोष स्वामी । दिंद्रुड मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या “हार-तुरे नको, पूरग्रस्तांसाठी साहित्य द्या..!” या केलेल्या अवाहनाला हितचिंतकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महापुराने पीडित आपल्याच बांधवांप्रति माणुसकीच्या संवेदना जाग्या ठेवत जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला टेम्पो पूरग्रस्तांसाठी रवाना केला. ओमप्रकाश शेटे हे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित आहेत. ते दरवर्षी विधायक व लोकोपयोगी उपक्रम राबवून कुटुंबातील […]

अधिक वाचा

राष्ट्रीय ऐक्यावर राष्ट्रीय विकास अवलंबून असतो – ओमप्रकाश शेटे

  माजलगाव । प्रतिनिधी १४ ऑगस्ट अखंड भारत संकल्प दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मशाल फेरीच्या समारोप प्रसंगी ओमप्रकाश शेटे (मुख्यमंत्री -विशेष कार्य अधिकारी, आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य) बोलत होते.यावेळी त्यांनी सांगितले की देशातील इतर राज्यांना भुगोल आहे परंतु महाराष्ट्र राज्याला वैभवशाली इतिहास आहे, देशातील ऐक्यावरच राष्ट्रीय विकास अवलंबून असतो.श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाने अखंड […]

अधिक वाचा

दिंद्रुड येथे ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना गणवेश वाटप

  तेलगाव दि.१४ (सुर्यकांत बडे) :- येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थीनींना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षकांनी पुरग्रस्तांसाठी साहित्य भेट दिले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वहिदा मॅडम होत्या. तर पत्रकार बंडू खांडेकर, दत्तात्रय शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे कैलास साळुंके, प्रताप काशीद […]

अधिक वाचा

कोल्हापूर सांगली तील पुरग्रस्तानसाठी हृदय प्रत्यारोपण झालेल्या धनश्री कडून छोटीसी मदतदेवदुत ओमप्रकाश शेटेंच्या अवाहनाला भरघोस प्रतिसाद

  संतोष स्वामी । दिंद्रुड मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे साहेबांनी आज १५ आॅगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसाच्या औचित्याने कुठलीही भेट वस्तू, फुल, हार, तुरे स्वीकारणार नाही, त्या ऐवजी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते, शेटेंच्या अवाहनाला महाराष्ट्र भरातुन प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आटा पॉकेट- पाच बॅग तांदळाचे कट्टे – 27,बिस्लरी बॉक्स – […]

अधिक वाचा

धारूरमध्ये माजी नगराध्यक्षा पती नामदेव शिनगारे यांचा भरा दिवसा खुन

प्रतिनिधी । धारूर धारूर मध्ये माजी नगराध्यक्ष पती नामदेव शिनगारे यांचा भरदिवसा खुन केल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केज रोड लगत एका शेतात घडली . घटना घडल्यानंतर येथे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती . धारूर येथील माजी नगराध्यक्ष पती नामदेव शिनगारे हे धारूर नगर परिषदेचे कर्मचारी होते . सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका […]

अधिक वाचा

हार-तुरे नको, पूरग्रस्तांसाठी साहित्य द्या – ओमप्रकाश शेटे

संतोष स्वामी। दिंद्रुड   येत्या १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष प्रमुख, मुख्यमंत्र्याचे विषेश सहा. अधिकारी ओमप्रकाश शेटे यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्र भर दुर्धर रुग्णांना आजारातून बाहेर काढलेल्या व ‘देवदुत’ म्हणून ओळखले जाणारे ओमप्रकाश शेटे यांचा राज्यभर मोठा चाहता वर्ग आहे. वाढदिवस साजरा करणे ही आपली संस्कृती नाही पण स्नेही जणांच्या सदिच्छा व शुभेच्छा […]

अधिक वाचा

पाण्याच्या प्रतिक्षेत विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू

    दिंद्रुड। प्रतिनिधी   माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड जवळील जवळा शिवारात विहीरीत पडल्याने काळविट मृत्यूमुखी पडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.   पश्चिम महाराष्ट्र,कोकण व विदर्भाला जेरीस आणणारा पाऊस मराठवाड्यावर मात्र रुसला आहे.भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पशुपक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे,माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड जवळील जवळा शिवारात एका काळविटाची पाण्यासाठी वणवण करतांना एका विहिरीत पडून मृत्यू झाल्याची […]

अधिक वाचा

व्हरकटवाडीला आदर्शगाव तपासणीसाठी गटविकास अधिकारी व समन्वयक यांची भेट.

  दिंद्रुड। प्रतिनिधी   धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी येथे दिनांक९शुक्र्वार रोजी धारूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय सोपानजी अकेले साहेब तसेच मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक श्री अमित मस्के सर व्हकटवाडी येते आदर्शगाव तपासणीसाठी आले .त्यात गावातील घरपट्टी, स्वच्छता, अंगणवाडीपोषण आहार, शाळेची गुणवत्ता, आरोग्य, तसेच विविध विकास कामे याची तपासणी केली. शासनाचा जो […]

अधिक वाचा

साठे जयंती निमीत्त कायाकल्प फांडेशन चे वतीने 130 विद्यार्थ्याना शालेय साहीत्याचे वितरण अनोख्या पध्दतीने जयंती साजरी

धारुर प्रतिनिधी लोकशाहीर,साहित्यरत्न आणभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कायाकल्प फाऊंडेशन वतीने कसबा परीसरातील जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली 130 विद्यार्थ्याना मान्यवराच्या हस्ते करण्यात आले व अनोख्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली. लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या ९९वी जयंती कसबा विभागात साठे जयंती उत्सव समिती च्या वतीने अण्णाभाऊ साठे ,डॉ बाबासाहेब […]

अधिक वाचा