निवडणूक प्रचाराच्या विविध परवानग्यासाठी विशेष एक खिडकी कक्ष -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

बीड,दि,31:-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 39-बीड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रकारच्या पूर्व परवानगी संबंधित शासन यंत्रणेकडून घेण्याची गरज आहे. याचा विचार करुन एक खिडकी पध्दती नुसार जिल्ह्यातील तालुकास्तरावर तहसिलदार कार्यालयामध्ये, उपविभागीय अधिकारी असणाऱ्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष एक खिडकी कक्षाची सुरवात करण्यात आली आहे. असे […]

अधिक वाचा

तुफान आलंया / पाणी फौंडेशन / ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ म्हणजे काय आहे?

महाराष्ट्र भर जल बचतीची चळवळ तयार करत गाव पाणीदार करणार्या पाणी फाऊंडेशन बद्दल माहिती इथे देत आहे. मुद्दा १. ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ म्हणजे ᭭स्पर्धेच्या काळात पाणी ‘बचत’ आणि पाणी ‘व्यवस्थानाची’ उत्तम कामगिरी करण्यासाठी महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या गावांमधे निर्माण केलेली स्पर्धा / चुरस होय. स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल 2019 ते 22 मे 2019 म्हणजे 45 […]

अधिक वाचा

मुंबई शासकीय दंत महाविद्यालयाचे अभिनव संशोधन ; घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे घेता येईल लहान मुलांच्या दातांची काळजी

मुंबई / प्रमोद अडसुळे  मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान मुलांच्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी Pedodontics हे अॅप तयार केले आहे. 0 ते 12 वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत यात माहिती मिळेल. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी महत्वाच्या बाबींचीही माहिती या अॅप मार्फत मिळण्यास मदत होणार आहे. सध्या गुगल […]

अधिक वाचा

उमेदवारांच्या निवडणूक प्रचारसभांसाठी परवानगी आवश्यक -जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय

   बीड,दि,30:-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या बीड लोकसभा मतदार संघातील  सर्व उमेदवारांसाठी प्रचाराच्या सभा, चौक सभा , मतदारांच्या बैठका घेण्यापूर्वी प्रशासनाची योग्य ती परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे. निवडणूक आचारसंहिता काळात जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने राजकीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी […]

अधिक वाचा

पार्वतीबाई शेटे यांचे दुःखद निधन

माजलगाव दि.29 माजलगाव येथील रहिवाशी तथा वीरशैव महासभेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा शेटे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई भीमाशंकरप्पा शेटे यांचे काल शुक्रवार रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या नव्वद वर्षाच्या होत्या.त्यांचेवर आज दि.30 मार्च शनिवार रोजी सकाळी 11 वाजता वीरशैव रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी शहरातील व्यापारी,डॉक्टर्स,वकील, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]

अधिक वाचा

​अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलीस व प्रशासनाचे आवाहन

बीड । धर्माळा तालुका धारुर येथे राजकीय पक्षाच्या प्रचार सभे दरम्यान झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा खोटी बातमी व क्लिप्स समाज माध्यमांद्वारे प्रसारित करीत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाईची तरतूद आहे.  या पार्श्वभूमीवर समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या अफवा अथवा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा

सारिका सोनवणे यांच्या कॉर्नर बैठकीच्या जवळ मद्यपीचा धुडगूस!

▪ दुचाकीच्या काचा फोडल्या; एक कार्यकर्ता किरकोळ जखमी

अधिक वाचा

आसराची पुजा करताना लागली आग; आजीसह मायलेकी होरपळल्या

बीडमधील दुर्दैवी घटना, जखमींवर रुग्णालयात उपचार  श्रद्धेपोटी आजही ग्रामीण भागातील लोक आसराची पुजा अरचा करतात. बीडमध्येही एक कुटुंबीय शुक्रवारी (दि.29) सकाळी आसरा देवीची पुजा करत असताना पेटलेली काडी अचानक खाली पडल्याने तेथील वाळलेल्या गवाताने पेट घेतला. लागलेल्या आगीत आजीसह माय-लेकी गंभीररित्या भाजल्याची दुर्दैवी घटना  बीड शहरातील नाळवंडीनाका परिसरात घडली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. […]

अधिक वाचा

गुजरातची कॅश बीडमध्ये पकडली; तळेगाव चेकपोस्टवर दोघांना घेतले ताब्यात

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधार्यांसह विरोधकांकडून पैशाचा बाजार होण्याची दाट शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी होत आहे. सकाळी परळीकडे 9 लाखांची नगदी रोकड पकडल्यानंतर आज दुपारी नगररोड वरील तळेगावजवळ गुजरातहून येणार्या गाडीतून आठ लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड पकडली गेली असून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव […]

अधिक वाचा

निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मतदार संघातील तयारीचा घेतला आढावा

बीड,दि.29:- (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 39-बीड लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेच्या कामाचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या समवेत संयुक्त बैठकीत निवडणूक निरीक्षक अशोक आर.शर्मा आणि श्री. राजीव यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात यावेळी मा. निवडणूक निरीक्षक यांच्यासमवेत आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आचारसंहिता […]

अधिक वाचा