उस वाहतूक करणार्या ट्रँक्टरचे टायर फुटून झालेल्या आपघातात एकाचा मुत्यु

माजलगाव ( ज्योतिराम पाढंरपोटे )   तालुक्यातील छत्रपती सह. सा. कारखाना सावरगाव या कारखान्यास उस पुरवठा करणार्या ट्रँक्टरचे टायर फुटल्याने टायरची रिंग उडुन हाँटेलमध्ये चाहा पित आसलेल्या युवकाच्या डोक्यात पडुन मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दि 28 फेबु 2019 गुरुवार रोजी दुपारी घडली. या बाबत मिळालेली माहिती आशी कि तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखाना समोरील […]

अधिक वाचा

माजलगाव धरणात भोई समाजाचे जलसमाधी आंदोलन सुरू; माजलगाव धरण ठेकेदार मुक्त करण्याची मागणी

माजलगाव ( ज्योतिराम पाढंरपोटे )

अधिक वाचा

भारतीय हवाई दलाचा; “जैश”च्या तळांवर जोरदार हल्ला; पहाटेची कारवाई

भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले आहे. पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसून भारतीय लढाऊ विमानांनी 1000 किलोपर्यंतच्या विस्फोटकांनी हल्ला केला. पहाटे साडेतीन वाजता 12 मिराज विमानांनी बालाकोट भागात हे हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामधअये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त झाल्याचं वृत्त आहे. मिराज2000 या बनावटीच्या विमानांनी हा हवाई हल्ला केला आहे. हिंदुस्थानी […]

अधिक वाचा

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत नेणार ; नुतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेंची ग्वाही

 ..तर व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार करा काही अडीअडचणी असतील, कामे होत नसतील तर सामान्यांची माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर आपली तक्रार करावी. जेणे करुन आपले प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी माझा व्हॉट्सअ‍ॅप 7030918899 नंबरवर जनतेने आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन नुतून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केले.

अधिक वाचा

Breaking News – माजलगाव मध्ये दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी सरफाचे घर लुटले;नगदी रोकडसह सात लाखाच्या सोन्याचा ऐवज लंपास

माजलगाव ( ज्योतिराम पाढंरपोटे): शहरात चोरट्यांचा उच्छांद वाढला असून कालपासून दिवसाढवळ्या सराफा दुकानदाराच्या निवासस्थानी घरफोड्या करून नगदी रक्कमेसह सोन्य चांदीची लूट केली जात आहे. आज(दि.२५) दुपारी १२:३० वा. माजलगाव बायपासवरील छत्रपती कॉलनीत राहणारे सराफा दुकानदार शिवाजी नामदेव नरवडे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करत घरामधील नगदी ९५ हजारासह तब्बल ७ लाख रुपयांचे सोने चोरून नेले. […]

अधिक वाचा

आयुक्त निपुण हे  नियमबाह्यपणे मनमानी कारभार करत असल्याचा सभापती राजू वैद्यांचा आरोप

सभापती राजू वैद्य यांचा १३ मुद्द्यावरून आयुक्त निपुण विनायक यांना घेराव औरंगाबाद/प्रमोद अडसुळे: महानगरपालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी तसेच नगरसेवक नाराज असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. अगदीच मोजके बोलणारे विनायक हे कामात मात्र ‘निपुण’ असल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, निपुन विनायक हे प्रशासनाचे प्रमुख तथा कार्यकारी अधिकारी […]

अधिक वाचा

पत्नीचा झोपेतच गळा आवळला ; मारेकरी पती फरार सुलतानपुर गावातील हृद्यद्रावक घटना 

औरंगाबाद / प्रतिनिधी दारू पिऊन पती नेहमी मारहाण करतो, मागील पंधरा दिवसांपासून घराकडे फिरकला नाही यामुळे माहेरी जाण्याच्या तयारीत असलेल्या विवाहितेचा पतीने गुरुवारी रात्री गळा आवळून खून केला. ही हृद्यद्रावक घटना वरुड काजीजवळील सुलतानपुर गावात घडली. कमल जयाजी ओळेकर (४५, मुळ रा. तळणी लोधेवाडी, ता. बदनापुर, जि. जालना) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा खुन […]

अधिक वाचा

मुख्यलेखाधिकारी मनपाचे मालक झाले का – महापौर नंदकुमार घोडेले

देयकांच्या मुद्द्यावरून कारभाऱ्यासह नगरसेवक संतप्त आयुक्तांनाही केले लक्ष औरंगाबाद /प्रमोद अडसुळे : मनपाच्या लेखाविभागाने अनागोंदी कारभार करून अनियमितपणे वाटलेल्या देयकामुळे मनपाची वाईट स्थिती झाली आहे असे सांगत महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखाविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. चुका करायच्या तुम्ही आणि निस्तरीत बसायच्या मी, स्वतःला काय मनपाचे मालक समजू लागले काय, असे अप्रत्यक्षपणे मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे […]

अधिक वाचा

त्या आत्महत्याग्रस्त शेतमजूराच्या चिमुकल्यांना गणेश बजगुडेंनी दिले छत्र!

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्यर्थ खर्च न करता तीन मुलांचे स्विकारले पालकत्व

अधिक वाचा

दिंद्रुड येथे ना. पंकजाताई व बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

दिंद्रुड : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना वर तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सिमेंट रस्ता बांधकाम आधी विकास कामांचा शुभारंभ आज सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे. तत्पुर्वी बुलढाणा अर्बन बँकेचा शुभारंभ करण्यात येणार असुन नंतर सभास्थळापर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटक ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुंडे व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार बबनराव […]

अधिक वाचा