संपूर्ण बीड जिल्ह्यात मोफत मुखकर्करोग तपासणी शिबीर राबवणार -डॉ.प्रविण ढगे

दि. 20 जानेवारी रोजी झालेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या बैठकीमध्ये नविन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर झाली. डॉ. प्रविण ढगे हे 2019 चे IDA बीड चे जिल्हाध्यक्ष व सचिव म्हणून डॉ. शहादेव जगताप तर डॉ. खामकर राजु कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमास औरंगाबाद येथील प्रसिद्ध मुखकर्करोग सर्जन डॉ. विजय देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी कॅन्सर […]

अधिक वाचा

छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची विष पिऊन आत्महत्या

बीड येथे राहणाऱ्या एका नववीत शिकणाऱ्या विद्यर्थिनीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचा घटना घडली आहे. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. स्वाती राठोड असे या १६ वर्षीय मुलीचे नाव असून. तिचे वडील गोविंद किसन राठोड यांनी स्वातीच्याच शाळेत शिकणाऱ्या अमर तिडके आणि हनुमंत सावंत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर त्वरित […]

अधिक वाचा

परळीत घडली मोठी दुर्घटना: दोघांचा मृत्यू तिघे गंभीर

शौचालयाच्या टाकीचे काम करत असताना गुदमरून दोघांचा मृत्यू, तर तिघेजण गंभीर असल्याने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना परळीच्या शिवाजीनगर भागात रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. उड्डाणपुलाच्या बाजूस असलेल्या शिवाजीनगर भागातील माणिक बाबुराव पोपळघट यांच्या घरी शौचालयाचे काम करत असताना गुदमरून परळीच्या साठे नगर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत घरात बेकायदा गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरला रंगेहात अटक ; मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे : – भाजीवाली बाई चौकातील एका अपार्टमेंटमध्ये मनपाच्या आरोग्य विभागाच्या टीमने सापळा रचत छापा टाकून महिलांची बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरला रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. डॉ. सुरज सूर्यकांत राणा (शिक्षण बीएचएमएस, वय ४५, रा. प्रत्यय अपार्टमेंट औरंगाबाद) असे मुख्य आरोपीचे असून डॉ. राणा याच्या हाताखाली […]

अधिक वाचा

बाल-धमाल 2019; सामूहिक नृत्य स्पर्धेला उदंड प्रतिसाद; सभागृह गर्दीने फुलले

दैनिक मराठवाडा साथीच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बाल-धमाल स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात येते. रविवार दि.20 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात बाल-धमाल 2019 चे थाटामाटात उदघाटन संपन्न झाले. पहिल्याच दिवशी संपन्न झालेल्या चित्रकला आणि वयक्तिक नृत्य स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. सोमवार दि.21 जानेवारी रोजी सामूहिक नृत्य स्पर्धा संपन्न झाली. उदघाटन प्रसंगी जेष्ठ नेते ज्ञानोबा […]

अधिक वाचा

RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू… कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?

RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा… 📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚 📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act. ✅ ठळक मुद्दे ◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, […]

अधिक वाचा

वागबेट जि.प.प्रा.शाळेला जिल्हास्तरीय इन्सपायर अँवार्ड ,विघार्थी महोत्सवात द्वितीय पारितोषिक

शिक्षण विभाग जि.प.बिड आयोजित .” जिल्हास्तरीय इन्सपायर अँवार्ड ,विघार्थी महोत्सव 2019 ” समुह नृत्य स्पर्धा . लहान गट (1ते 7) मध्ये जि.प.प्रा.शाळा वागबेट (नुतन परळी ) ने जिंकले द्वितीय नंबर चे पारितोषिक जिंकले. आमोल येडगे साहेब (Ceo z,p. Beed) यांच्या हास्ते पुरस्कार प्राप्त झाला . या प्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेसाहेब देशमुख (शिक्षण सभापती) होते तर […]

अधिक वाचा

पुणे साखर संकुलासमोर पाचव्या दिवशीही शिवसेनेची रसवंती

माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याच्या प्रशासना विरोधात पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेचे आज दि.19 जानेवारी पाचव्या दिवशीही रसवंती आंदोलन सुरुच असून साखर संचालक आणि जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्या सोबत झालेल्या ऊसाची बीले देण्याबाबत कारखाना करत असल्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका तटस्थ असून जोपर्यंत ऊस बील मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल […]

अधिक वाचा

हल्लेखोरांच्या तावडीतून भावाला सोडवताना नगरसेवक विजय जोगदंड यांची हत्या

▪ भावकीतील सहा सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा; दोघे अटकेत, चार फरार अंबाजोगाई येथील नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४) यांच्या निर्घुण हत्येनंतर शांततेसाठी प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई शहर स्तब्ध झाले आहे. काल शुक्रवारी रात्री ८ वाजता परळी वेस परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जोगदंड याच्यावर भावकीतील सहा जणांवर […]

अधिक वाचा

अंबाजोगाईत नगरसेवक विजय जोगदंड यांचा खून

अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा आज रात्री ८ वाजताच्या सुमारास खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्यारांच्या साह्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू […]

अधिक वाचा