तेलगाव येथील चोरी प्रकरणी चोरट्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिंद्रुड प्रतिनिधी। दिंद्रुड पोलिस हद्दीतील तेलगाव येथील स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल दहा दुकानात चोऱ्या होऊन,मोठा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा दिंद्रुड पोलीसांनी वेगाने तपास करून दोन पैकी एका चोरट्यास अटक करून धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड […]

अधिक वाचा

देवडीच्या दामिनी देशमुखची ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड

मराठवाड्यातील पहिली महिला पायलट – देशमुख परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – मराठवाड्यातील पहिलीच महिला पायलट   पुणे – पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या दामिनी देशमुख हिची वायुदलातील ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड झाली आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत तीने देदीप्यमान यश संपादन केले आहे.तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फ्लाईंग ऑफिसर […]

अधिक वाचा

किल्लेधारुर युथ क्लब कडून पुण्यतिथी निमित्त रक्तदानासारखा उपक्रम घेणे प्रेरणादायी…महादेव शिनगारे

किल्लेधारूर दि.५(प्रतिनिधी) रक्तदान हे सर्वश्रेष्ट दान आहे. कै.मधुकर भाऊ हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी व दिनदुबळ्यांसाठी केलेले योगदान मोठे आहे असे सांगत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्लेधारुर युथ क्लबच्या वतीने सातत्याने राबवत असलेला रक्तदान शिबीरासारखा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत आदर्श शिक्षक महादेव शिनगारे यांनी रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.   दिलासा […]

अधिक वाचा

याच मातीत निपजतात उद्याचे महाराष्ट्र केसरी… ■ देवदहिफळच्या फडात रंगल्या कुस्त्यांच्या तुफान दंगली

हनुमान बडे । धारुर  व  संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी सालाबादप्रमाणे याही वर्षी देवदहिफळ यात्रेतील कुस्त्यांच्या फडात पहेलवानांच्या तुफान दंगली पहातांना कुस्ती शोकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. चिमुकल्या पहेलवानांसह नामवंत मल्लानी आपले कसब दाखविले. चिमुकल्या पहेलवानांचे खेळ पाहून याच मातीत उद्याचे महाराष्ट्र केसरी निपजत असल्याची भावना निर्माण झाली. धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथील यात्रेत खरी पर्वणी असते […]

अधिक वाचा

सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

औरंगाबाद/ म.सा ऑनलाईन मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सिडको एन १ परिसरातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी बिबट्या दिसताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिली. तात्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर शोध […]

अधिक वाचा

श्री खंडोबा यात्रा निमित्ताने भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र देवदहिफळ येथील श्री खंडोबा यात्रे निमित्त भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील शेप परिवार व आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.   अधिक वृत्त असे की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैवत म्हणून सुपरिचित असलेले श्री खंडोबा देवस्थान हे बीड जिल्ह्यातील धारूर […]

अधिक वाचा

माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्री करा – माजलगाव तालुकाध्यक्ष रमेश सोळंके

  दिंद्रुड दि.27 (प्रतिनिधी):- राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होत आहे. यात मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला रमेश सोळंके […]

अधिक वाचा

पतीने केली पत्नीची क्रुर हत्त्या सिरसाळा येथील घटना

  सिरसाळा प्रतिनिधी/ डोळा फोडून, ओठ तोडून, गळा दाबून पत्नी ची क्रुर हत्त्या केल्याची घटना सिरसाळा येथेे सोमवारी दुपारी घडली आहे. येथील अनुसया पेट्रोल पंप च्या मागच्या वस्ती हा प्रकार घडला आहे. अधिक माहिती अशी की, सिरसाळा येथील नेहा सिराज पठान वय( २६ दरम्यान )या महिलेची पतीने निघृन हत्या सोमवारी दुपारी केल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा

रेडीओ स्फोट प्रकरणातील फरार आरोपी चार वर्षानंतर धारूर पोलीसांनी केले अटक

  प्रतिनिधी I धारूर रेडीओमध्ये स्फोटक साहीत्य बनवून मित्रास गोवण्याच्या हेतूने केलेल्या कारस्थानात एस.टी. च्या कंडाक्टरच्या घरी स्फोट होवून हात निकामी झाल्याची घटना सात वर्षापूर्वी केज तालुक्यातील कोळेगाव येथे घडली होती. या प्रकरणात जन्मठेपेची सजा भोगत असतांना सुट्टीवर गेल्यानंतर फरार झालेल्या केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी यास पोलीसांनी चार वर्षानंतर पूणे येथे रविवारी रात्री […]

अधिक वाचा

∆ व्हरकटवाडीत झगमगाट ∆डोंगरकुशीतला अंधार ललितांनी दुर केला

  संतोष स्वामी । दिंद्रुड धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत विसावलेले व्हरकटवाडी गावातील प्रत्येक विजेच्या खांबावर पथदिवे बसवल्यामुळे व्हरकटवाडीत झगमगाट झाला आहे. अधिक वृत्त असे की धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत जवळपास ७०० जनसंख्या असलेली छाेटीशी वस्ती पन्नास वर्षांपासून विसावलेली आहे.डोंगरकपारीतल्या या गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेच्या माध्यमातून गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. येथिल सरपंंच ललिता रामकिसन […]

अधिक वाचा