शहरातील प्रश्न तातडीने सोडवा : शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे

सेना पदाधिकाऱ्यांसह महापौरांसोबत बैठक औरंगाबाद/प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सेना नगरसेवकांनी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासोबत महापौर दालनात बैठक घेऊन चर्चा केली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत शहरातील कचराप्रश्न, पाणीप्रश्न, ड्रेनेज, विद्युत समस्या, अतिक्रमण, रस्ते आदीसह विविध प्रश्नावर जोरदार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. लेखाविभागाचा अनियमित कारभारामुळे पदाधिकारी परेशान आहेत. सध्या […]

अधिक वाचा

काँग्रेसला सज्जनपणा भोवला सत्यजित तांबेचा काँग्रेसला घरचा आहेर

औरंगाबाद/प्रतिनिधी : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना झालेले विविध भ्रष्टाचाराचे घोटाळे झाले आणि आम्ही आमच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवले. आमचाच सज्जनपणा आम्हाला भोवला असल्याचे वक्तव्य युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. बुधवारी (दि.26) आयएमए सभागृहात युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या सोच से सोच कि लढाई या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी मंचावर युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस प्रतिभा […]

अधिक वाचा

मनपातील या लेटलतीफाचे करायचे काय? महापौरांकडून सकाळी सर्व विभागांची पाहणी

औरंगाबाद/प्रतिनिधी : सरकारी काम आणि महिनाभर थांब ही म्हण काही खोटी नाही. कार्यालयीन वेळ पाळणे आपले कामच नाही अशा तोऱ्यात असतात. मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता कार्यालयात येणे बंधनकारक असताना बरेच कर्मचारी हे 11 वाजले तरी मनपात आलेले नव्हते. गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी मनपातील विभागात जाऊन पाहणी केली. […]

अधिक वाचा

हिंदी ‘ सिंबा ‘ मध्ये मराठी कलाकार; कोण कोण महत्वाच्या भूमिकेत?

धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिंबा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा […]

अधिक वाचा

प्रियांका चोप्राचे लग्न सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्ससोबतचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले. प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक […]

अधिक वाचा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

परळी तालुक्यातील सारडगाव येथील एक अल्पवयीन मुलगी शेतातील पाण्याची मोटार चालु करण्यासाठी गेली असता मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकलवर जबरदस्तीने पळवून नेल्याचा किळसवाणा प्रकार परळी तालुक्यातील सारडगाव येथे घडला आहे. या आरोपी विरोधात पिडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला आहे. परळी ग्रामिण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण आत्माराम नागरगोजे (वय […]

अधिक वाचा

परळी शहरात पाणी बचतीसाठी चंदुलाल बियाणी यांच्या सूचना योग्य -अरविंद मुंडे

परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पात कमी असलेला पाणी साठा, संपूर्ण कोरडा गेलेला पावसाळा लक्षात घेता आहे त्या पाण्यावरच आपल्याला आपली तहान भागवावी लागणार असून नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी सामान्य नागरिकांकडून संकलीत केलेल्या पाणी बचत संदर्भातील सुचनांचा योग्य अभ्यास करून परळी शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन नगर परिषद करेल असा विश्वास मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी […]

अधिक वाचा

खा. खैरे अजूनही नगरसेवकाच्याच भूमिकेत;भ्रष्टाचाराच्या अाराेपानंतर ना. बागडेंची अागपाखड

औरंगाबाद । प्रतिनिधी आठ दिवसांपासून खा. चंद्रकांत खैरे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध सुरू आहे. खा. खैरे यांनी बागडेंवर बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर ना. बागडे यांनी रविवारी झालेल्या शहर बस सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात खा. खैरेंवर अागपाखड करत त्याचा वचपा आदित्य ठाकरे यांच्यासमोर काढला. खा. खैरेंच्या आरोपांचे खंडन […]

अधिक वाचा

संस्थान गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरातील दानपेटीवर पहाटे चारच्या सुमारास रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारी (दि.23) पहाटे ही घटना उघडकीस आली. संस्थान गणपती मंदिराचे पुजारी दीक्षित हे सकाळी 7 वाजता पूजा अर्चा करण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार घडल्याचे दिसले. मंदिराच्या दर्शनी भागात ठेवण्यात आलेली होती. ही दानपेटी लोखंडी रॉडपासून […]

अधिक वाचा