मिताली कुलकर्णी सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश

औरंगाबाद : येथील मिताली अमित कुलकर्णी हिने बंगळुरू येथे झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवले.  महाराष्ट्र संघातर्फे १७ वर्षांखालील मुलींमध्ये तिने सहभाग नोंदविला. पादुकोण द्रविड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळुरू येथे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. मिताली हिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिताली […]

अधिक वाचा

बालिश चुकांमुळे पाकिस्तानचा पराभव

भुवनेश्वरः आधीच दुखापतीमुळे आम्ही भरवशाचा कर्णधार (मोहम्मद रिझवान) गमावला होता, त्यात बदली कर्णधार अमाद बटने बाळबोध चुका करत पिवळे कार्ड मिळवले, अशा बालिश चुका पराभवाला कारणीभूत ठरणारच, पाकिस्तानचे प्रशिक्षक तौकीर दार तक्रारीच्या स्वरात सांगत असतात. कारणही संतापजनक असते, भुवनेश्वर हॉकी वर्ल्डकपच्या ‘क्रॉस-ओव्हर’च्या लढतीत बेल्जियमने त्यांचा ५-० असा धुव्वा उडवला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या […]

अधिक वाचा