भाजपात ‘मेगा गळती’ सुरु

औरंगाबाद : साथी ऑनलाईन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर गजानन बारवाल यांच्यासह सहा नगरसेवकांनी भाजप सोडून शिवबंधन बांधले. निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे भाजपला ‘मेगागळती’ लागणे सुरू झाले आहे. गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. तनवाणी यांना तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळेत्यांच्या […]

अधिक वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला धोरण : काल-आज आणि उद्याही प्रेणादायी

छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला धोरण, महिला विषयी असलेला आदर आणि प्रत्यक्ष त्यांनी आपल्या कार्यातून महिलांना दिलेला सन्मान, गौरव काल-आज आणि उद्याही महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल, प्रेरणा देईल. शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. त्यांनी जातिभेद केला नाही, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी […]

अधिक वाचा

संभाजीनगर : सर्वसाधारण सभेत भाजपचीच कोंडी

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून महापालिकेत शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा मुद्दा भाजपने लावून धरला आहे. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेतही भाजपने संभाजीनगर विषयी महापौरांना स्मरणपत्र दिले. त्यावर एमआयएमने याला विरोध करत सत्ता गेल्यानंतर संभाजीनगर आठवले का? असा प्रश्न करत भाजपला फटकारले. बराच वेळ भाजप-सेनेत गरमागर्मी नंतर शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा

देशाचीच निवडणूक घ्या- शरद पवार

मुंबई ; साथी ऑनलाईन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवणाऱ्या भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वाशरद पवार यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. “मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असे सांगत शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचे आव्हान भाजपाला केले आहे. दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झालेल्या निवडणुकांच्या […]

अधिक वाचा

पाकिस्तानी सैन्याला चोख उत्तर द्या : लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे

श्रीनगर : साथी ऑनलाईन जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांदरम्यान लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी नगरोटा येथे पाहणी केली. तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख दाखल झाले होते. यावेळी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याबाबत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्करप्रमुखांना माहिती दिली. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना आळा घालण्यासाठी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत शिवजन्मोत्सवाचा मोठा जल्लोष …

औरंगाबाद : साथी ऑनलाईन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अवघे शहर शिवमय झाले असून शिवध्वज खरेदीसाठी अबालवृध्दांसह तरूण गर्दी करतांना दिसून आले. बुधवारी साजरी होत असलेल्या शिवजंयतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद जिल्हा शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने क्रांतीचौकात अातिषबाजीसह भव्य दीपोत्सव करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो शिवप्रेमी पारंपारिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी झाले होते. दीपोत्सवाने डोळ्यांचे पारणे फेडले. शहरातील […]

अधिक वाचा

महाराष्ट्रात ‘दिशा’ कायदा लागू होणार

मुंबई : साथी ऑनलाईन महिलांवरील अत्याचारांविषयी राज्य सरकार संवेदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदेशने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आंध्र प्रदेशला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने […]

अधिक वाचा

शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सल्ला : मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा

मुंबई : साथी ऑनलाईन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जर पाच वर्षे टिकावयचे असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील, असे वक्तव्य टाळा असे देखील पवारांनी सांगितले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]

अधिक वाचा

कोरेगाव-भीमा चौकशीसंदर्भात एसआयटी नेमणार : नवाब मलिक

मुंबई : साथी ऑनलाईन कोरेगाव भीमा चौकशीसंदर्भात एसआयटी नेमण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या चर्चेनंतर याबाबत निर्णय घेऊन लवकरच एसआयटी नेमणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच तिन्ही पक्षांमध्ये, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये कोणतेही वाद नसून तिन्ही पक्षांमध्ये एकजूट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट के ले. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलत […]

अधिक वाचा

मुलींना प्रेमविवाह करणार नाही, अशी शपथ घेण्यास भाग पाडणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करा : आमदार डॉ. मनीषा कायंदे

मुंबई : साथी ऑनलाईन अमरावती चांदुर येथील एका शाळेमध्ये व्हॅलेन्टाईन दिनी मुलींना प्रेमविवाह करणार नाही, अशी शपथ घेण्यास भाग पाडले असून अशा संकुचित प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, असे मत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये […]

अधिक वाचा