मशिदीवरील भोंग्याचा राज ठाकरेंना आत्ताच का त्रास होतोय : इम्तियाज जलील

मुंबई: साथी ऑनलाईन काल मनसेच्या पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले. त्यावेळी राज ठाकरे यांनी नमाजाच्या वेळी वाजणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. प्रत्येकाने आपला धर्म पळाला पाहिजे, पण लोकांना त्याचा त्रास होता काम नये असं विधान मनसे […]

अधिक वाचा

महाराष्ट्र बंद ला औरंगाबाद मध्ये हिंसक वळण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन वंचित बहुजन आघाडी ने केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात महाराष्ट्र बंद औरंगाबाद शहरात हिंसक वळण लागले आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यांनी महाराष्ट्रात हा बंद कार्यकर्त्यांनी शांततेत पाळावा अशी सूचना दिली होती. परंतु या बंद ला आता हिंसक […]

अधिक वाचा

वंचितची आज महाराष्ट्र् बंद ची हाक

मुंबई : साथी ऑनलाईन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंद चे आज शुक्रवारी  आव्हान केले होते.  वंचित आघाडी याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टात आज शांततेत बंद पाळण्याचे आव्हान वंचित आघाडीकडून करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा […]

अधिक वाचा

जशास तसे उत्तर देणार : राज ठाकरे

मुंबई : साथी ऑनलाईन मनसे महाआधिवेशनात राज ठाकरे यांनी संध्याकाळी आपली भमुक मांडली ते म्हणाले आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे आतच मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत सोमवारी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

अधिक वाचा

मी हिंदूच, धर्मांतर केले नाही – राज ठाकरे

मुंबई : साथी ऑनलाईन मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केले नाही, असे सांगतानाच मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात […]

अधिक वाचा

शिवसेनेचा रंग भगवा आहे आणि भगवाच राहणार !

मुंबई : साथी ऑनलाईन मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे, हे लक्षात असू द्या. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलाच होता. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही […]

अधिक वाचा

धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील आता राष्ट्रवादीत

मुंबई : साथी ऑनलाईन मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नरेंद्र पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान गेल्या सप्टेंबरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा

अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदी

मुंबई : साथी ऑनलाईन मुंबईत सुरु असलेल्या मनसेच्या महाअधिवेशनात आज अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर  यांनी हा प्रस्ताव मांडला. गेल्या अनेक दिवसापासून अमित ठाकरे हे सक्रिय काम करताना दिसत होते. परंतु आज त्यांची पक्ष्याच्या नेतेपदी निवड झाल्याने ते यापुढे मात्र सक्रिय राजकारणात दिसणार असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर अमित […]

अधिक वाचा

मनसेचा नवीन राजमुद्रेचा ध्वज वादाच्या भोवऱ्यात

औरंगाबाद : साथी ऑनलाईन राजमुद्रेचा झेंड्यावर वापर केल्यास राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो परिणामी सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास त्यास कायदेशीरपणे काय करता येईल का ते पाहण्यात येणार आहे. यासाठी कायदेशीर लढा उभारण्याची तयारी केल्या जाईल असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितले. दरम्यान निवडणुक आयोगाकडे तक्रार केली […]

अधिक वाचा