मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर

बीड – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधील दारू दुकाने मात्र बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील बिअरबार-परमीटरूम मात्र बंद राहणार आहेत. फक्त सीलबंद बाटलीतूनच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले […]

अधिक वाचा

उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

 उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत बीड-जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार […]

अधिक वाचा

वडवणी ,पाटोदा ,वाली चिखलीत कोरोनाचा शिरकाव आज ४ कोरोना बाधित

बीड – जिल्हात कोरोनाबाधित रुग्नांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसून येते आज  संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले असता ४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत .पाटोदा १ ,वडवणी १ वाली चिखली २  आज ११२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यांत आले होते दिनांक 20/05/2020अपडेटआणखी 4 पॉजिटिव्हआज पाठविलेले स्वॅब – 113पॉजिटिव्ह अहवाल – 4निगेटिव्ह अहवाल – 90प्रलंबित अहवाल – 19वाहली ता. […]

अधिक वाचा

शासन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये अर्थसाह्य

बीड – शासनाने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगरांसाठी प्रत्येकी २ हजार रूपये अर्थसाह्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे कामगार आधिकरी एस.पी.राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. संपूर्ण देश व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोविंड १९ विषाणूच्या प्रधूर्भामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उधवली असल्याने जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय व कामगार कर्मचार्यांवर आर्थिक परिणाम […]

अधिक वाचा

1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहे. या सर्वांनासाठीदिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ‘ट्विटरवरून दिली आहे.येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार […]

अधिक वाचा

कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू ;अन्य सहा रुग्ण पुणे येथे रवाना

बीड – मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले परंतु आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील पत्त्यावर पास घेऊन बीड जिल्ह्यात आलेले आणि स्वाब तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या सात रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अन्य सहा रुग्ण पुणे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहेत दोन दिवसापूर्वी मुंबई येथून नगर जिल्ह्यातील पिंपळगाव कुडा येथील रहिवासी असलेले सातजण बीड जिल्हा […]

अधिक वाचा

ईटकुर  व हिवरा  येथे (कोविड – १९) पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू – जिल्हाधिकारी  राहुल रेखावार बीड – ईटकुर ता.गेवराई व हिवरा ता.माजलगाव येथे कोविड – १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.जिल्हयात सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, इत्यादी बाधित भागातुन प्रवासी येत आहेत.त्यामध्येे ईटकुर ता.गेवराई येथे मुंबईहुन दिनांक १०मे २०२० रोजी […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना @842 ; दिवसभरात दोन मृत्यू ; 93 रुग्णांची भर

औरंगाबाद : प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. आज शुक्रवारी दिवसभरात आणखी 93 कोरोनाबाधितांची वाढ झाली. तर दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली असून मृत्यूची संख्या 23 वर पोहोचली आहे. आज शहरातील 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. […]

अधिक वाचा

खडसेंवर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण : नितीन गडकरी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था भाजपचे ज्येष्ठ नेते   एकनाथखडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर कें द्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्यके ले आहे. गडकरी म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दरु ्भाग्यपूर्ण आहे. भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचे काम मोठे आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप […]

अधिक वाचा