डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आंतरवैयक्तिक नातेसंबंध या विषयावर उद्या व्याख्यान

औरंगाबाद : साथी ऑनलाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील मानसशास्त्र विभागात सायकॉलॉजी क्लबच्या माध्यमातून या महिन्यातील कार्यक्रम ‘आंतरवैयक्तिक नातेसंबंध’  या विषयावर होणार आहे. दि २२ फेब्रुवारी रोजी दुपारी  ठीक ४वा. कार्यक्रम सुरु होईल. नात्यांमध्ये होणारे विसंवाद टाळून निकोप नातेसंबंध दृढ कसे करावेत यावर विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नातेसंबंधावर आधारित मानसशास्त्रीय चाचणी सुद्धा […]

अधिक वाचा

वैचारिक हळदी कुंकू काळाची गरज  -जयश्री कुटे

अहमदनगर : साथी ऑनलाईन सर्व महिलांना हळदी कुंकू निमित्त ‘स्वराज्य प्रेरिका जिजाऊ ’ हे पुस्तक वाण म्हणुन देवुन वैचारिक परिवर्तनवादी हळदी कुंकू जिजाऊ ब्रिगेडच्या अ.नगर उत्तर जिल्हाध्यक्षा मा.जयश्री कुटे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त केले आहे. नेवासाफाटयावर साई सिटी येथे जयश्री कुटे यांनी काही महिलांना वेगळया पद्धतीने हळदी-कुंकू साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यावर प्रगती दुधे, प्रियंका भांड, […]

अधिक वाचा

औरंगाबादच्या आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांचा यात समावेश आहे. औरंगाबादचा आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवले होते. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरूप […]

अधिक वाचा

“अधिस्वीकृतीधारक जोशीबुवा म्हणतात…”

परळी वैजनाथने पत्रकारितेने एकाहून एक सरस हिरे दिले आहेत. असं म्हणतात परळीत गाडी चालवणारा किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारा व्यक्ती कुठेही यशस्वी होतो. तसे पाहता कामानिमित्त अनेकजण परळीतून स्थलांतरित होतात. पण, अंबेजोगाईहून परळीत येऊन स्थायिक झालेले प्रशांत जोशी याला अपवाद आहेत. तसं पाहता अनेक जोशी अनेक नियमांना सिद्ध करत अपवाद होतात त्यातलेच एक प्रशांत जोशी […]

अधिक वाचा

सोमवारी परळीत संपन्न होणार आदर्श “शिवविवाह” सोहळा

पाहुण्यांसाठी खास अवतान, अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती

अधिक वाचा