प्लॅस्टिकचा वापर आणि त्यावरील बंदी (विशेष लेख)

प्लास्टिकचा अविष्कार 1832 मध्ये इंग्लंडचे अलेक्झांडर पार्टीस यांनी केला ण खर्‍या अर्थाने प्लास्टिक उद्योग व्यापार आणि वापर 1910 पासून जोमाने सुरू झाला प्लास्टिक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे माणसाच्या जीवनातील वापरल्या जात असलेल्या वस्तू पैकी 90% वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. खुर्च्या, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, कवाड- चौकटी, पार्टिशन, पाण्याच्या टाक्या, सुरक्षिततेसाठी विविध वस्तू […]

अधिक वाचा

मुंबई येथील शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंच्या दंत उपचारांसाठी स्वतंत्र विभाग

फुटबॉल, कबड्‌डीपटू, मुष्टियुद्धपटूंवर उपचारासह मार्गदर्शन मुंबई । प्रमोद अडसुळे : खेळाडूंना खेळताना दात आणि जबड्याला होणाऱ्या इजांवर वेळेत उपचार मिळण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंसाठी स्वतंत्र दंत उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. क्रीडापटूंनी खेळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनगजागृती आणि मार्गदर्शन या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता […]

अधिक वाचा

मुंबई शासकीय दंत महाविद्यालयाचे अभिनव संशोधन ; घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे घेता येईल लहान मुलांच्या दातांची काळजी

मुंबई / प्रमोद अडसुळे  मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान मुलांच्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी Pedodontics हे अॅप तयार केले आहे. 0 ते 12 वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत यात माहिती मिळेल. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी महत्वाच्या बाबींचीही माहिती या अॅप मार्फत मिळण्यास मदत होणार आहे. सध्या गुगल […]

अधिक वाचा

हिवाळा आणि आहार!!

हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत दमछाक होत नाही, खूप घाम येत नाही. त्यामुळे मग दिवसभर ताजेतवाने वाटते. एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्वचा आणि केस कोरडे होणे, जास्त भूक लागणे, कमी तहान लागणे आदी बदल होतात. हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते. जसा हा ऋतू व्यायामाला उत्तम, […]

अधिक वाचा

पावडरचे दूध पाजताना..

प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. बाळाला पावडरचे दूध पाजण्यापूर्वी रुग्णालयांनी आईची किंवा नातेवाईकांची परवानगी घ्यावी, अशी मागणी आता केली जात आहे. एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले चोवीस तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य […]

अधिक वाचा

गर्भवतींना ग्रासतंय प्रदूषण

गर्भवतींना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मार्गदर्शन झाल्यास, गर्भातील बालकं सुरक्षित राहतील. घरातील अंतर्गत प्रदूषण कमी व्हायला हवं. नवजात बालकाला त्याच्या आईचं दूध मिळाल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. मुलांची रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त व्हावी यासाठी त्यांना संत्र, पेरू, लिंबू असा ‘क’ जीवनसत्व मुबलक असलेला फलाहार द्यावा. वाढतं वायू प्रदूषण ही जगभरातली डोकेदुखी होऊन बसली आहे. […]

अधिक वाचा

स्वत:चा विचार करा, ठेवा तणावाला दूर

धावपळीचे जगणे ताणतणाव घेऊन येते. अलीकडचे तर तणावाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले जाते. त्यातून अनेकदा डिप्रेशनसारखा गंभीर आजार जडतो. सध्याच्या काळात ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ने अनेकांना ग्रासले आहे. केवळ असुरक्षिततेच्या भावनेमुळे बहुतांश तरुणाई; विशेषकरून महिला या समस्यांना तोंड देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२०पर्यंत ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार […]

अधिक वाचा