उसतोड कामगारांच्या समस्या मांडणारा “कोयता एक संघर्ष”या मराठी चित्रपटाचा पोस्टर लाँचिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

  सुर्यकांत बडे  । तेलगांव महाराष्ट्रातील उसतोड मजुरांची दशा आणि व्यथा मांडणार मराठी चित्रपट कोयता एक संघर्ष च्या पोस्टर चे प्रकाशन बीड येथील निलकमल हाँटेलात नुकतेच मोठ्या थाटामाटात संपन्न झाले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक याच चित्रपटाचे निर्माते शामसुंदर बडे (बीडकर),प्रमुख पाहुणे कृष्णा बडे,दिग्दर्शक चेतन चव्हाण, विजय बागल,दशरथ घोडशे,आरुण भरगे,पत्रकार सुर्यकांत बडे ,गणेश बडे, संतोष बडे,प्रल्हाद उजगरे,आंधळे […]

अधिक वाचा

अमन पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

बीड / प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील अल्पवधीतच नावारूपाला आलेल्या व शैक्षणिक कार्यात आग्रेसर असणार्या अमन पब्लिक स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि.१९ रोजी अमन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. वार्षिक स्नेह संमेलनात शाळेतील बाल कलाकारांनी गणेश,वंदना,देशभक्तीगीत,लावणी,कोळीगीत आदी विविध गाण्या वर धमाल मस्ती करत आपल्यातील कला गुणांचे रंग उधळीत नृत्य सादर करत पालकांसह […]

अधिक वाचा

अवघ्या 7 वर्षांचा जादूगार; 167 पेक्षा जास्त कार्यक्रम, 45 अवॉर्ड प्राप्त, 7 वर्ल्ड रेकॉर्ड!

स्वरांग प्रितम रणदिवे केवळ 7 वर्षांचा आहे. तो ” जॉन 23थर्ड “हायस्कूल आगाशी विरार पश्चिम येथे शिकत आहे .त्यांनी साडे तीन वर्षां पासून जादूच्या प्रवासाला सुरूवात केली.त्याचे वडिल जादूगार प्रितम विजय रणदिवे हे त्याचे गुरू आहेत. ते नॅशनल को-ऑप बँकेतल्या नरीमन पॉइण्ट शाखेत कैशियर म्हणून कार्यरत आहेत.  स्वरांगचा पहिला कार्यक्रम श्री साई बाबा सौस्थान शिर्डी […]

अधिक वाचा

हिंदी ‘ सिंबा ‘ मध्ये मराठी कलाकार; कोण कोण महत्वाच्या भूमिकेत?

धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिंबा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा […]

अधिक वाचा

प्रियांका चोप्राचे लग्न सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्ससोबतचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले. प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक […]

अधिक वाचा

रविवारी परळीत सौ.रेखा मुंदडा यांच्या कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन

स्व.मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेचे 5 वे पुष्प; उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

अधिक वाचा