महिलांवरील जीवघेणे हल्ले सुरूच

महाराष्ट्रातील महिला किती असुरक्षित आहेत हे राज्यात घडणाऱ्या अनेक घटनावरून सिद्ध होत आहे. समाजात महिला व पुरूषांचे प्रमाण सम समान असतानाही वासनांध प्रवृत्तीच्या पुरूषांना झाले आहे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाट, औरंगाबाद, जालना येथील महिलांची जळीत हत्याकांडाची प्रकरणे ताजी असताना नागपुर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरावर अॅसिड फेकुन जीवघेणा हल्ला केला […]

अधिक वाचा

प्रेम कसे असावे..!

-डॉ. प्रभू गोर, कार्यकारी संपादक   प्रेम सन्मानित करणार असावे,, अपमानित करणारेनसावे। प्रेम प्रेरणा देणार असावे,, वेदना देणारेनसावे। प्रेम बळ देणार असावे,, घाव देणारेनसावे। प्रेम साथ देणार असावे,, स्वार्थ पाहणारेनसावे। प्रेम सुखावणार असावे,, मन द:खु ावणारे नसावे। प्रेम बदल घडवणार असावे,, बदला घेणारेनसावे। प्रेम समज देणार असावे,, गैरसमज वाढवणारे नसावे। प्रेम कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। […]

अधिक वाचा

प्रादेशिक पक्षांनी ‘आप’ल्या माणसापासून बोध घ्यावा !

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक मोठा मासा छोट्याला कसा गिळतो याचा प्रत्यय अलिकडे जागोजागी आणि क्षणाक्षणाला येत आहे. राजकारणातील मोठ्या मास्यांचे तर आता छोटे मासे जणू मुख्य आहारच झाले आहेत. देशभर प्रादेशिक पक्षांचे आपापल्या भागात जाळे घट्ट विणलेले असले तरी राष्ट्रीय पक्ष या जाळ्याचे धागेदोरे तोडून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यात भाजप […]

अधिक वाचा

विध्वंसाच्या हाका ! सावध ऐका !!

रामायणातली सीता असो की महाभारतातली द्रोपदी दिल्लीची निर्भया असो की िहंगणघाटची दिदी लांबतच आहे स्त्रियांच्या छळ-छावण्यांची यादी ! कुणी म्हणते कायदा करा हैदराबादसारखे एन्काऊंटर करा कुत्ते की मौत मारा सैतानाला जीवंत पुरा चौकात जाळून कोळसा करा बापहो… अशाने प्रश्न सुटेल का खरा? बोलणारे बोलतात… एेकणारे ऐकतात… पेपरात बातम्या येतात चॅनलवर चर्चाही झडतात संस्काराचे फवारे उडतात […]

अधिक वाचा

भाजपला राम पावणार का ?

अयोध्येतील वादग्रस्त प्रभू रामचंद्राच्या जन्मभुमी व मंदिरासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या श्रीरामचंद्राचा ट्रस्ट स्थापन करण्याची मुदत 48 तासावर आली असताना तसेच विधानसभा निवडणूकीच्या मतदानास काही तास उरले असताना एक्झीट पोलच्या सर्व्हेनुसार भाजपलापराभव होण्याची शक्यता दिसत असताना शेवटच्याक्षणी भाजपने रामाचा धावा सुरू केला असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राम मंदिर पाटीचा […]

अधिक वाचा

सरपंच निवडीसाठी घोडेबाजार रंगणार का ?

  ग्रामीण भागात लोकशाहीच्या संवर्धनासाठी महाविकास आघाडी सरकारने मागील फडवणीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचा झपाटा लावला आहे. सरपंचाची निवड आता सरळ जनतेतून निवडण्याऐवजी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यातून करावी असा निर्णय बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सुलभ व्हावा यासाठी वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ […]

अधिक वाचा

वर्धापन दिनाच्या निमित्ताने…

आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक भारताचा व दैनिक मराठवाडा साथीचा वर्धापन दिन. देश पुढे जातोय अगदी तसाच आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठवाडा साथी हे वृत्तपत्र सुद्धा आणखी पुढे जात आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा देशभर आज साजरा केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार देशाच्या आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी कार्यरत आहेत. देशात सध्या आर्थिक प्रगतीबाबत काहीसे […]

अधिक वाचा

अमित ठाकरे ; मनसेचा नवा युवा नेता

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीनंतर भाजपा शिवसेना युतीमध्ये काडीमोड झाल्यानंतर जी नविन राजकिय समीकरणे तयार झाली त्यात वैचारिक विचारसरणीमध्ये अनेक उलथापालथी झाली. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेवून वैचारिक मतभेद असलेल्या तीन पक्षांनी एकत्र येवून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची निर्मिती केली. भाजपचा हिंदुत्ववाद आक्रमक नव्हता, शिवसेनेच्या नव्या भुमिकेमुळे हिंदुत्वामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून करण्यासाठी […]

अधिक वाचा

झंेडा आणि अजेंडा !

बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण हा बदल निसर्गाच्या नियमानेच झाला पाहिजे. जर तो अनैसर्गिकपणे झाला तर तो बदल नसून नुसतीच दलदल असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झंेडा बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा झेंडा आणि राज ठाकरे यांचे त्या अनुषंगाने झालेले भाषण महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाची साखर पेरणी होय, […]

अधिक वाचा

वीज दरात 20 टक्क्या पर्यंत प्रस्तावित दरवाढ

महावितरण कंपनीने मागील 20 वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 5 वर्षात एकुण 60 हजार 313 कोटी रूपये अतिरिक्त वसुली मागणारा व सरासरी 20 टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने दरवाढ आयोगासमोर सादर केला आहे. या प्रस्तावित दरवाढीत राज्यातील सर्वसामान्य घरगुती ग्राहक, व्यापारी ग्राहक सर्व प्रकारचे औद्योगि ग्राहकांना फटका बसणार असून या प्रस्ताविक दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडणारे […]

अधिक वाचा