देशातील 10 बँकांचे विलीनीकरण होणार- निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आर्थिक मंदीचे संकट ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील दहा राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची मोठी घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. विलीनीकरण करण्यात येणाऱ्या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील […]

अधिक वाचा

वाळूज एमआयडीसीत कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु ; उद्योजकांच्या पुढाकारामुळे स्वच्छ आणि हरित वाळूजचे स्वप्न साकार

महाराष्ट्रात एमआयडीसीमध्ये उभारलेला पहिला प्रकल्प औरंगाबाद /(प्रमोद अडसुळे )  वाळूज उद्योगनगरीतील सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून चाचणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मंगळवारी सर्व वाळूज उद्योगनगरीतील सर्व उद्योजकांनी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी महेंद्रा कंपनीचे गोपाल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मसीआचे अध्यक्ष किशोर राठी, उद्योजक बी एस खोसे, राजेश […]

अधिक वाचा

आगामी कालावधीत महागाई नियंत्रणातच राहण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेचे पंचविसावे गव्हर्नर शक्तिकांत दास!

रिझर्व्ह बँकेचे पंचविसावे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात घट करून कर्जदात्यांना दिलासा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. स्टेट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार व्याजदरांमध्ये कपात केल्यास केंद्र सरकारला जीडीपीचा वेग वाढविण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रिझर्व्ह […]

अधिक वाचा

विजय मल्ल्याला फ्रॉड म्हणणं योग्य नाही – नितीन गडकरी

एकीकडे केंद्र सरकार बँकांचं कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एखादा दुर्मिळ आर्थिक अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यवसायिकाला घोटाळेबाज म्हणणं योग्य नाही असं वक्तव्य केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे बँक आणि उद्योग जगतासहित सरकारला आश्चर्याचा धक्का बसला […]

अधिक वाचा