पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सार्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप उडविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

यापुढे कृषिपंपांना विजजोडणी नाही; वीजेला पर्याय सौरउर्जेचा!

आजकाल राज्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात वीजेची टंचाई जाणवू लागली आहे. वीज निर्मितीला काही मर्यादा असून राज्य सरकार महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या वीजेला सौर उर्जाचा पर्याय आगामी काळात देण्याची शक्यता आहे. आगामी मार्च 2019 पासून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या जोडण्या बंद करण्यात येणार असून त्याऐवजी शेतकऱ्यांना सौरकृषी पंप घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. महावितरणचे […]

अधिक वाचा

राजस्थानी मल्टिस्टेट अंबडकरांच्या आर्थिक व्यवहाराचे केंद्र होईल; माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेचा भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते थाटामाटात शुभारंभ

अधिक वाचा

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेचा रविवारी शुभारंभ

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या नामांकित संस्थेच्या अंबड शाखेचा शुभारंभ येत्या रविवार दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी थाटामाटात होत आहे. श्रीक्षेत्र मच्छोदरी देवी च्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा शुभारंभ भागवताचार्य श्री.शेष महाराज गोदीकर यांच्या शुभहस्ते होत आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजाही संपन्न होणार असून, दुपारी 12 […]

अधिक वाचा