वेदिका साळुंकेची राज्यस्तरीय स्पर्धेची निवड

  बीड (प्रतिनिधी)ः- येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयातील इयत्ता 7 वीची विद्यार्थीनी वेदिका नेमीराज साळुंके या विद्यार्थीनीची औरंगाबाद येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विभागीय पोहण्याच्या स्पर्धेत विभागात दुसरी आल्याने नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या निवडीने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वेदिका साळुंके हिने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवून विभाग स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा

दिंद्रुडचे शेकडो तरुण तुळजापूर कडे रवाना● ओमप्रकाश शेटेंच्या उमेदवारीसाठी तुळजाभवानीला साकडे..!

दिंद्रुड दि.29 (प्रतिनिधी) :- आज दिंद्रुड येथील शेकडो तरुण तुळजापूरहुन पायी मशालज्योत आणण्यासाठी वाजत गाजत रवाना झाले. गावच्या भूमीपुत्राला भाजपा कडून उमेदवारी मिळावी व प्रचंड मताधिक्यांनी त्यांचा विजय व्हावा यासाठी गावकऱ्यांच्या वतीने तुळजाभवानीला साकडे घालण्यात येणार आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, माजलगाव मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे […]

अधिक वाचा

रोटरी भूषण पुरस्कारा पाठोपाठ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सुरेश शिनगारे सन्मानीत

किल्लेधारुर / प्रतिनिधी श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथील माध्यमिक शिक्षक तथा किल्ल्लेधारुर येथील किल्लेधारुर युथ क्लबचे सक्रिय सदस्य सुरेश भैरुनाथ शिनगारे यांना विभागीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज कार्यासाठी रोटरी क्लबचा रोटरी भूषण या पुरस्कारा पाठोपाठ आता अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ संस्था सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार […]

अधिक वाचा

कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचा मुलींनी लाभ घ्यावा- सौ.शिल्पा ओमप्रकाश शेटे

माजलगांव-सिद्धेश्वर विद्यालयात कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा आज संपन्न झाला.मुली – महिला कॅन्सर लसीकरणची जागृती निर्माण करण्यासाठी येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात आज कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा संपन्न झाला. दि.२८ रोजी तब्बल ५०० मुलींना २५ लाख रूपयांच्या कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.मेळाव्याची सुरुवात माता सरस्वती, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या पालक मेळाव्याचे […]

अधिक वाचा

सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शिक्षण, आरोग्य आणि संस्काराची रुजवण केली जाते – ओमप्रकाश शेटे

माजलगाव ( प्रतिनिधी ) श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शुद्धजल पुरवठा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, सामान्य,गोरगरीब, कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करणारे हे श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल आहे.त्याचाच एक भाग म्हणून शुद्ध जलप्रकल्प आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा उत्तमराव कांदे(मा जिल्हासंघचालक- बीड जिल्हा (पुर्व), प्रमुख […]

अधिक वाचा

पक्षाने आदेश दिल्यास शिवसेनेच्या वतीने माजलगाव विधानसभा लढवणार- आप्पासाहेब जाधव

  माजलगाव ( प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आदेश दिला तर माजलगाव विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण तयार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा

जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने चोपनवाडीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

    दिंद्रुड दि.10 (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या चोपनवाडी येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अर्जुनबापू वनवे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बंडू खांडेकर, डॉ. दत्तात्रय भुजबळ, विनोद फड, आसाराम कानडे, […]

अधिक वाचा

जुनी पेन्शन मागणीसाठी धारुर तालुक्यात कडकडीत बंद.

    धारुर । प्रतिनिधी जुनी पेन्शन व इतर मागण्यासाठी धारुर शाळेतील सर्व शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी यांनी सरकारी सरकारी करमत चार यांनी शाळा व शासकीय कार्यालय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. सविस्तर व्रुतांत असाकी आज दि .9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती शाखा धारूर च्या वतीने धारूर […]

अधिक वाचा

पोलिस उपनिरीक्षक संतोष बडे यांची सहायक पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती 

  संतोष स्वामी | प्रतिनिधी धारूर तालुक्यातील गावंदरा अशा ग्रामीण भागातील पहिलाच फौजदार म्हणून संतोष बडे यांची सन २०१२ मध्ये कोल्हापूर मधील गडहिंग्लज उपविभागा मधील आजरा या पोलिस स्टेशन मध्ये नेमणूक झाली यावेळी त्यांनी या भागातील विविध गुन्हयाचा तपास तत्काळ लावला व सर्व आजरा परिसरामध्ये एक वेगळीच सिंघम छाप निर्माण केली होती.त्यानंतर कोल्हापूर मधील शाहूपुरी […]

अधिक वाचा