उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

 उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत बीड-जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार […]

अधिक वाचा

मुंबईहून आलेल्या मानसिक रुग्णाचा बीडमध्ये क्वारंटाईन असताना मृत्यू

बीड  – चार दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या ४२ वर्षीय मानसिक रुग्णाचा  क्वारंटाईनमध्ये असताना घरातच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी बीड तालुक्यातील राजुरी येथे घडली आहे. त्याला प्रवासाचा इतिहास असल्याने स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा अहवाल येईल. राजुरी येथील एक कुटूंब मुंबईला वास्तव्यास आहे. कोरोनाच्या भितीने ते २० मे रोजी गावी आले होते. […]

अधिक वाचा

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड;धक्कादायक घटनेने खळबळ उडाली

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड बीड – शहरातील पेठ बीड भागात असलेल्या शुक्रवार पेठमध्ये आज दुपारी एका महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील महिलेच्या डोक्यात भारदार वस्तूचा मारा करत तिचा खून करण्यात आला तर लेकरांना पाण्यात बुडवून जीवंत मारल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी महिलेचा पती संतोष कोकणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात हत्याकांड […]

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात पुन्हा पॉझिटिव्ह 3 यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण कुंडी धारूर, दुसरा वडवणी तर तिसरा बीड मधील आहे.

पॉझिटिव्ह 3 यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण कुंडी धारूर, दुसरा वडवणी तर तिसरा बीड मधील आहे

अधिक वाचा

धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी

किल्ले धारूर / प्रतिनिधी आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणार ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रकमध्ये चालक व किनर होते. ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे. चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात […]

अधिक वाचा