औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त

औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच कारोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असल्याचेही सांगण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ १२४१ ! आणखी २३ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी आणखी २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1218 दिवसभरात 32 रुग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू

आतापर्यंत 570 रुग्ण कोरोनामुक्त तर 46 जणांचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1218 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन व खाजगी रुग्णालयात 18 मे रोजी एका अशा चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 570 रुग्ण बरे होऊन घरी […]

अधिक वाचा

सिल्लोडमध्ये 65 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

सिल्लोड : साथी ऑनलाईन महराष्ट्रातील ग्रामीण भागातही आता कोरोणाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. सिल्लोड शहरातील पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे. सिल्लोडमधील अब्दालशा नगर, हरी मस्जिद परिसरातील एका  पासष्ट वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसा पूर्वी त्या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे  तिला एका खासगी  […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना बाराशे पार ! आणखी 26 रुग्णांची वाढ रुग्णसंख्या 1212 वर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आणखी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1212 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, रोज सरासरी शहरात पन्नास ते साठ रुग्णांची भर पडत होती. मात्र, आज रुग्णसंख्या नेहमीपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. […]

अधिक वाचा

हे आहेत मिठपाण्याचे फायदे

मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोजसकाळी पाण्यामध्येमीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. काळ्या मिठाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्तखनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1179 ; आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दुपारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला […]

अधिक वाचा

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; मृतांचा आकडा ४१ वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज सरासरी पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. हे दोन्ही रुग्ण असेफिया कॉलनी व रहेमानिया कॉलनी येथील होते. दरम्यान, […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1173 आणखी 54 रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज बुधवारी सकाळी सहा वाजता बायजीपुरा परिसरातील इंदिरा नगरातील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच टाऊन हॉल येथील जयभीम नगरातील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, […]

अधिक वाचा