सहाय्यक पोलीस निरीक्षक ८० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

औरंंगाबाद/प्रतिनिधी एमआयडीसी वाळुज परिसरातील भंगार व्यावसायीकाकडून ८० हजाराची लाच घेणार्‍या सहाय्यक निरीक्षकासह दोघांना अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. राहुल भास्करराव रोडे (वय ३५, रा.नवभारत हौसींग सोसायटी, सिडको एन-८) असे लाचखोर सहाय्यक निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या सुत्रांनी दिली. एमआयडीसी वाळुज परिसरात तक्रारदार ३० वर्षीय तरूणाचा भंगाराचा व्यवसाय […]

अधिक वाचा

शहरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यावश्यक कामे स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय

महापालिका व वाहतूक पोलीस शाखेच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा औरंगाबाद/प्रतिनिधी शहरातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी 20 चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल दुरुस्ती, ट्रॅफिक बूथ, कॅट आईज, लेन मार्किंग, यासह रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे अशी महत्वाची कामे करावी लागणार आहेत. यासाठी पालिकेकडे निधी नसल्याने ही अत्यावश्‍यक कामेही स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.16) पार […]

अधिक वाचा

तरूणांनी भविष्याचा वेध घेवून रोजगाराच्या संधी ओळखाव्यात -प्रा.शिवाजी कुचे

डिएमआयटी टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग – जितेंद्र बोरा

अधिक वाचा

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सार्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप उडविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

मुनिश्री पुलक सागरजी महाराज यांच्या ४९ व्या जन्मोत्सव उत्साहात ;निरीक्षण गृहातील २९ बालकांना दाखविला अ‍ॅवेंजर एंडगेम चित्रपट

औरंगाबाद / प्रतिनिधी : श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार अंतर्गत अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच राजाबजार,हडको,अरिहंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांचे परम आत्मीय शिष्य भारत गौरव राष्ट्रसंत १०८ मुनिश्री पुलक सागरजी महाराज यांच्या ४९ व्या जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जन्मोत्सवाचे औचित्य […]

अधिक वाचा

अविस्मरणीय महास्वच्छता अभियानाने औरंगाबादकर भारावले; डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रचला इतिहास

अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा औरंगाबादला पदस्पर्श झाल्यास या भूमीचे सोने होईल ! – खा. चंद्रकांत खैरे यांचे गौरवोद्गार 

अधिक वाचा

बलदवा परिवाराच्यावतीने वाटसरूसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय

औरंगाबाद /प्रमोद अडसुळे : सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. प्रचंड उकाडा जाणवत आहे. कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या लोकांना पाण्याची अत्यंत आवश्कता भासते. याचा विचार करून शहरातील प्रतिष्ठित उद्योजक आणि एमकेसीएलचे समन्वयक बालकिशन बलदवा यांच्या वतीने व्यंकटेशनगर येथे गुडीपाडव्याचे औचित्य साधून अत्याधुनिक पाणपोई सुरु केली आहे. यात आर-ओ प्युरिफायर, फिल्टरची सोय करण्यात आली आहे. यामुळे वाटसरूना स्वच्छ […]

अधिक वाचा

पैसाचे सापडलेले पाॅकट ओळख पटवून घेवुन जाण्याचे अवाहन

तेलगाव l सुर्यकांत बडे माजलगाव तालुक्यातील नित्रुड शेख महबुब हे दि २४ मार्च रोजी ते आपल्या पत्नीला हेद्राबादला दवाखान्यात घेवुन गेले होते तेथे ईलाज करून परत २६ मार्चला परत रेल्वेने येत असताना मानवत रेल्वे स्टेशन वरती एक पाँकेट सापडले त्यात १३७८० एवढी रक्कम आढळून आली. त्यांनी ते सदरिल सापडलेले पाँकेटाची ओळख पटवून देत ते घेवुन […]

अधिक वाचा