औरंगाबादेत दुसऱ्या टप्प्यात 124 रुग्णांची वाढ ; चौघांचा मृत्यू, 3505 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी 39 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुपारी 124 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9228 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 368 जणांचा मृत्यू झाला. तर 3505 जणांवर उपचार सुरु आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा हद्दीतील रुग्ण :(69) अयोध्या नगर (1), छावणी (1), […]

अधिक वाचा

औरंगाबादेत पहिल्या टप्यात 39 कोरोनाबाधित आढळले ; 3385 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा […]

अधिक वाचा

औरंगाबाद : 64 बाधितांची भर; 3096 रुग्णांवर उपचार सुरू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज (रविवारी) सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत. सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा […]

अधिक वाचा

जालन्यात कोरोनाचा उच्चांक ; दिवसभरात 62 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

शहरात कोरोनाचा कहर काही केल्या थांबेना;मृत्यूचा आकडाही 37 वर मराठवाडा साथी न्यूज जालना : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे.यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रतिनिधींनी एकत्र येऊन 5जुलै ते 15 जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला पण लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा कोरोनाचे रुग्ण थांबण्यास तयार नाही .शहरात रोज वेगवेगळ्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. […]

अधिक वाचा

जालन्यात 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 860 वर

मराठवाडा साथी न्यूज जालना :  आज शुक्रवारी सकाळी आणखी आठ नवीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील बरवार गल्ली एक तर काद्राबाद येथील सात जणांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.या आठ नवीन रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 860 वर पोहचली आहे. कोरोना बळींचा आकडा 37 वर तर 515 जणांना […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ; 3332 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यातील 160 रुग्णांचे (86 पुरूष, 74 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 7832 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4162 बरे झाले, 338 जणांचा मृत्यू झाला. तर 3332 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा हद्दीतील रुग्ण : (121) हर्सुल (1), आंबेडकर नगर (1), घाटी परिसर (2), […]

अधिक वाचा

बीड येथे आठ दिवसापासून कोंडलेला बीडचा श्वास आता मोकळा झाला

बीड शहरात मागच्या आठ दिवसापासून कोंडलेला बीडचा श्वास आता मोकळा झाला आहे. २ जुलै रोजी लावलेली संपुर्ण संचारबंदी अखेर शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहराचे lock उघडले गेले असुन शहराला मोकळा श्वास घेता येईल. तसेच व्यापाऱ्यांना सुरक्षेचे नियम पाळुन व्यापार करता येणार आहेत. आता बीड शहराच्या केवळ या भागांमध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी, आसेफ नगर, बीड […]

अधिक वाचा

गेवराई येथील एक पुरुष आणि बीड येथील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचा गुरुवारी दुपारनंतर मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .यात गेवराई येथील एक पुरुष आणि बीड येथील एका महिलेचा समावेश आहे.या दोघांचे स्वॅब घेण्यात आले आहेत,मात्र रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल .बीडच्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी सायंकाळच्या सुमारास गेवराई येथून 62 वर्षीय व्यक्तीस दाखल करण्यात आले,तर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा