लाचखोर समाजकल्याण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

औरंंगाबाद/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात नोकरीला असलेल्या तक्रारदार मदतनिसाची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी ५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या समाजकल्याण अधिकारी महिलेला व कार्यालयातील लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.१५) दुपारी २ वाजता जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात करण्यात आली. मीना अशोक अंबाडेकर (वय ४५, रा.सावरकरनगर, चिश्तीया चौक) असे लाचखोर […]

अधिक वाचा

सात राज्याचे पोलिस शोधात असलेल्या कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दत्तात्रय काळे (परळी वैजनाथ)

अधिक वाचा

ठाण्यात रिक्षामध्ये महिलेबरोबर नको ते कृत्य! आरोपीला अटक

हेअर ड्रेसर असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली. आरोपीने दोन वेळा महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती बुधवारी पोलिसांनी दिली. आरोपी आणि पीडित महिला दोघेही एकाच ठिकाणी काम करतात. ठाण्यात घोडबंदर रोडवरील एका ब्युटी सलूनमध्ये पीडित महिला नोकरी करते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले […]

अधिक वाचा