“महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर” -छगन भुजबळ

मी अडीच वर्ष जेलमध्ये काढले पण मलाच माहित नाही की मी जेलमध्ये का होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. “महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर” अशी खंतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त करून दाखवली. ठाण्यात आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केल्याचा […]

अधिक वाचा