मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा

पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण; भावी मुख्यमंत्री म्हणू नका – अजित पवार

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तरी शरद पवार अथवा अजित पवार यांचे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. त्याऐवजी जातीयवादी शिवसेना-भाजप सरकारचा पायउतार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. पणदरे-कुरणेवाडी (ता. बारामती) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. […]

अधिक वाचा