विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आ. अंबादास दानवे यांचा शपथविधी संपन्न

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली मुंबई : औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य आमदार अंबादास दानवे यांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दानवे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेना नेते चंद्रकांत […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा

मुंबई येथील शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंच्या दंत उपचारांसाठी स्वतंत्र विभाग

फुटबॉल, कबड्‌डीपटू, मुष्टियुद्धपटूंवर उपचारासह मार्गदर्शन मुंबई । प्रमोद अडसुळे : खेळाडूंना खेळताना दात आणि जबड्याला होणाऱ्या इजांवर वेळेत उपचार मिळण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंसाठी स्वतंत्र दंत उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. क्रीडापटूंनी खेळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनगजागृती आणि मार्गदर्शन या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता […]

अधिक वाचा

मुंबई शासकीय दंत महाविद्यालयाचे अभिनव संशोधन ; घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे घेता येईल लहान मुलांच्या दातांची काळजी

मुंबई / प्रमोद अडसुळे  मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान मुलांच्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी Pedodontics हे अॅप तयार केले आहे. 0 ते 12 वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत यात माहिती मिळेल. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी महत्वाच्या बाबींचीही माहिती या अॅप मार्फत मिळण्यास मदत होणार आहे. सध्या गुगल […]

अधिक वाचा

महाराष्ट्रासाठी 3 लाख शाईच्या बाटल्या

मुंबई,  : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.   मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे. […]

अधिक वाचा