राज्यात रुग्णांची एकूण संख्या 24427 वर : बळींची संख्या 921

मुंबई : साथी ऑनलाईन देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्याचबरोबर राज्यात कोरोनग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्यात चींतेच वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासात 1026 रुग्ण वाढले आहेत. तर राज्यात  आज कोरोनाबधीतांची संख्या 24427 वर जाऊन पोहचला आहे. तर कोरोणामुळे 921 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राज्यात 24427 नव्या […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा

लातूर अर्बन बँकेचे प्रदीप राठी सर्वोत्तम अध्यक्ष; बँकेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी अमूल्य योगदान

अल्पावधी काळात अर्बन लातूर बँकेला वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे आणि आपल्या कर्तव्यकठोर वृत्तीने अर्बन लातूर बँकेचे नावलौकिक करण्यात हातभार लावणारे अर्बन लातूर बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांना 16 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे झालेल्या सहकारी बँक परिषदेमध्ये सर्वोत्तम अध्यक्ष या बहुमानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी

अधिक वाचा

कार पुलावरून कोसळली; 5 जणांचा अपघातात जागीच मृत्यू

लातुरमध्ये एक भीषण अपघात झाला असून यात पाच जण जागीच ठार झाले आहेत. भरधाव वेगातील कार लातूरकडे येत असताना मुरुड अकोला पाटीजवळ अपघातग्रस्त झाली. पुलावरुन खाली कोसळल्यामुळे कारमधील पाचजण जागीच ठार झाले. दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालूक्यातील मौजे डिकसळ येथील सातजण सोमवारी लातूर शहराजवळील 12 नंबर पाटीवर येत होते. […]

अधिक वाचा