औरंगाबादेत आतापर्यंत 619 रुग्ण झाले कोरोनामुक्त, 616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

दिवसभरात 37 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात 1285 कोरोनाबाधित औरंगाबाद : जिल्ह्यात आज दिवसभरात 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1285 झाली आहे.आतापर्यंत 619 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी करून ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, 50 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना @1276 सकाळी 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1276 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. न्याय नगर, गारखेडा (2) टाऊन हॉल (1) सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3) कैलास नगर (4) राम नगर, एन-2 सिडको (4) नारळीबाग (1) […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त

औरंगाबाद कोरोना@1248 ! आणखी 30 रुग्णांची वाढ ; आतापर्यंत 583 कोरोनामुक्त औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच कारोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असल्याचेही सांगण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@ १२४१ ! आणखी २३ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी आणखी २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1218 दिवसभरात 32 रुग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू

आतापर्यंत 570 रुग्ण कोरोनामुक्त तर 46 जणांचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1218 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन व खाजगी रुग्णालयात 18 मे रोजी एका अशा चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 570 रुग्ण बरे होऊन घरी […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना बाराशे पार ! आणखी 26 रुग्णांची वाढ रुग्णसंख्या 1212 वर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आणखी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1212 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, रोज सरासरी शहरात पन्नास ते साठ रुग्णांची भर पडत होती. मात्र, आज रुग्णसंख्या नेहमीपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. […]

अधिक वाचा

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

आजकाल तांब्या- पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी पिणे म्हणजे आऊटडेटेड झालं आहे. फ्रीज आल्यापासून तांब्याच्याभांड्याचा वापर बंदच झाला आहे. शहरांमध्ये तर तांब्याची भांडी कोणाच्या घरात पाहणं दुर्मिळच झालं आहे. तांब्याची भांडी नामशेष होऊ लागली आहेत. कदाचित अनेकांना माहित नसेल पण भारतात फार पूर्वीपासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा आहे. मागे शास्त्रीय कारणेही आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास […]

अधिक वाचा

आजपासून ग्रामीण भागात प्रवाशांना घेऊन धावणार लालपरी

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन वाढविण्यात आला आहे हा लॉकडाउनचा चौथा टप्पा असुन या टप्प्यात अनेक नियम व संचारबंदी शिथील करण्यात आली असून काही सेवा देखील सुरु करण्यात आल्या. त्यात एसटीच्या बस सेवेचा ही समावेशआहे.लॉकडाउन मुळे गेली दोन महिने थांबलेली लालपरीची चाके पुन्हाफिरू लागणार आहे. शुक्रवारपासुन (दि.२२) जिल्ह्याच्या अंतर्गत ग्रामीण भागांत […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1179 ; आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दुपारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील मकसूद कॉलनी, एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये दोन पुरुष आणि चार महिला […]

अधिक वाचा

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; मृतांचा आकडा ४१ वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज सरासरी पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. हे दोन्ही रुग्ण असेफिया कॉलनी व रहेमानिया कॉलनी येथील होते. दरम्यान, […]

अधिक वाचा