कला, क्रीडा, पर्यटनाला अधिक चालना देणार : राज्यमंत्री अदिती तटकरे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन औरंगाबादेतील कला, क्रीडा आणि पर्यटनाला अधिक चालना देऊन पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग, क्रीडा, पर्यटन आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी दिली. प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स चित्रपट गृहात यशवंतराव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. […]

अधिक वाचा

मतदार संघातील गावांतर्गत रस्ताच्या विकासासाला प्राधान्य देणार : ना. अब्दुल सत्तार

सिल्लोड : साथी ऑनलाईन सिल्लोड मतदार संघातील गावांमध्ये गावांतर्गत रस्ताच्या विकासासाठी शासनाकडून खासबाब म्हणून निधीची तरतूद करणार असून येत्या काळात सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील शिवरस्ते , पानंदरस्ते तसेच गावांतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले. अभंई ता. सिल्लोड येथे श्री वडेश्वर मंदिर परिसरात […]

अधिक वाचा

‘त्या’ महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

औरंगाबाद : साथी ऑनलाईन अंधारी ता . सिल्लोड येथे घरात घुसून रॉकेल टाकून पेटविलेल्या महिलेचा उपचार सुरु असताना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंधारी येथे संगीता कांबळे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगीता घरात असताना आरोपी संतोष सखाराम मोहिते याने […]

अधिक वाचा

वॉर्ड रचनेत राजकीय हस्तक्षेप : राजेंद्र जंजाळ

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन नव्याने तयार करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून हेतुपुरस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी गुरूवारी (दि. 6) केला. वॉर्डांची रचना सोयीनुसार करून घेण्यासाठीच तत्कालीन भाजप सरकारने उपायुक्त म्हणून कमलाकर फड यांना मनपात पाठविण्यासाठी बदलीची ऑर्डर काढली होती, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे भाजपच्या नगरसेवकांचा वॉर्ड रचनेत राजकीय हस्तक्षेप […]

अधिक वाचा

जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी साधला थेट अमेरिकेशी संवाद

सुनंदा पवार व मराठवाडा साथी चे जिल्हा प्रमुख बाजीराव खांदवे ची उपस्थिती कर्जत : साथी ऑनलाईन अळसुंदे (ता.कर्जत)येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी न्यू जर्सी अमेरिका येथील ग्लोबल संघटनेचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांच्याशी संवाद साधला.यावेळी देमनवाडी,साळुंकेवस्ती, बागवस्ती या शाळाही सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील एकूण १०० शाळांमध्ये ग्लोबल नगरी परिवाराच्या सदस्यांनी संवाद साधत जि.प. शाळेतील मुलांना प्रेरणा देत पुढील […]

अधिक वाचा

अहमदनगरमध्ये तलाठी परीक्षेसाठी ‘डमी’ विद्यार्थी रॅकेट उघड

अहमदनगर : साथी ऑनलाईन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेत मूळ परीक्षार्थींच्या जागेवर डमी परीक्षार्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारीउघडकीस आणली. या प्रकरणी महसूल विभागाचे अव्वल कारकून जीवन सुतार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अंजली म्हस्के (बुलढाणा), विशाल इंगळे (यवतमाळ) […]

अधिक वाचा

औरंगाबादच्या उद्योजकांनी सर केले कळसुबाई शिखर

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कामाच्या  व्यापामुळे स्वतःसाठी वेळ देणे सर्वांनाच कठीण बनले आहे. त्यात स्वतःच्या आरोग्याकडेही नीट लक्ष देता येत नाही. मात्र, कितीही व्याप असु द्या दृढ निश्चय केला तर सर्व काही शक्य आहे. याची प्रचिती आणून दिली ते वाळूज एमआयडीसी येथील पन्नाशी गाठलेल्या सात तरुण उद्योजकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात […]

अधिक वाचा

पोलिसांच्या मदतीला आता अश्व दल

संपादकीय : साथी ऑनलाईन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केलेल्या मुंबईतील नाईट लाईफ या महत्वकांक्षी योजनेला गृहमंत्री अनिल देशमुख यंानी विरोध केला असून या योजनेमुळे पोलिस खात्यावर अतिरिक्त ताण पडणार असल्याचे देशमुखांनी म्हटले आहे. नाईट लाईफची योजना पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असली तरी तिच्यामुळे शासकिय यंत्रणावर किती ताण पडणार आहे. याचा सर्वांगिण विचार करून सरकारला […]

अधिक वाचा

विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्या : मंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन पैठण, औरंगाबादचे रस्ते खड्डेमुक्त असावेत. त्याशिवाय अपूर्ण विकासकामे, रस्ते, पूल, आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सुभेदारी विश्रामगृहाच्या बैठक सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री.भूमरे बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य विलास भूमरे, मुख्य अभियंता खंडेराव […]

अधिक वाचा

हर्सूल कचरा प्रकल्पाच्या निविदेवरून सेना-भाजपमध्ये जुंपली

औरंगाबाद: साथी ऑनलाईन हर्सूल कचरा प्रकल्पाच्या निविदेवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या आरोपाला उपमहापौर जंजाळ यांनी गुरुवारी (दि.16) सडेतोड उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्या निविदेतील पी.एच. जाधव ही कंपनी ब्लॅकलिस्टेड नसल्याचा दावा जंजाळ यांनी केला. सिव्हील वर्क आणि यंत्र बसविण्याची एकत्र निविदा काढण्याचा भाजपने घाट घातला […]

अधिक वाचा