औरंगाबादच्या उद्योजकांनी सर केले कळसुबाई शिखर

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कामाच्या  व्यापामुळे स्वतःसाठी वेळ देणे सर्वांनाच कठीण बनले आहे. त्यात स्वतःच्या आरोग्याकडेही नीट लक्ष देता येत नाही. मात्र, कितीही व्याप असु द्या दृढ निश्चय केला तर सर्व काही शक्य आहे. याची प्रचिती आणून दिली ते वाळूज एमआयडीसी येथील पन्नाशी गाठलेल्या सात तरुण उद्योजकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात […]

अधिक वाचा

पोलिसांच्या मदतीला आता अश्व दल

संपादकीय : साथी ऑनलाईन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केलेल्या मुंबईतील नाईट लाईफ या महत्वकांक्षी योजनेला गृहमंत्री अनिल देशमुख यंानी विरोध केला असून या योजनेमुळे पोलिस खात्यावर अतिरिक्त ताण पडणार असल्याचे देशमुखांनी म्हटले आहे. नाईट लाईफची योजना पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असली तरी तिच्यामुळे शासकिय यंत्रणावर किती ताण पडणार आहे. याचा सर्वांगिण विचार करून सरकारला […]

अधिक वाचा

विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्या : मंत्री संदिपान भूमरे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन पैठण, औरंगाबादचे रस्ते खड्डेमुक्त असावेत. त्याशिवाय अपूर्ण विकासकामे, रस्ते, पूल, आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सुभेदारी विश्रामगृहाच्या बैठक सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री.भूमरे बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य विलास भूमरे, मुख्य अभियंता खंडेराव […]

अधिक वाचा

हर्सूल कचरा प्रकल्पाच्या निविदेवरून सेना-भाजपमध्ये जुंपली

औरंगाबाद: साथी ऑनलाईन हर्सूल कचरा प्रकल्पाच्या निविदेवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या आरोपाला उपमहापौर जंजाळ यांनी गुरुवारी (दि.16) सडेतोड उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्या निविदेतील पी.एच. जाधव ही कंपनी ब्लॅकलिस्टेड नसल्याचा दावा जंजाळ यांनी केला. सिव्हील वर्क आणि यंत्र बसविण्याची एकत्र निविदा काढण्याचा भाजपने घाट घातला […]

अधिक वाचा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थाना अद्ययावत करणार – ना. नवाब मलिक

औरंगाबाद । प्रतिनिधी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील युवापिढीला तंत्रकौशल्याआधारे रोजगार देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) अधिक दर्जेदार आणि अद्ययावत सुविधांयुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व वक्फ, कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी गुरूवारी येथे केले. विभागीय क्रीडा संकुल येथे व्यवसाय शिक्षण व […]

अधिक वाचा

गडकरींच्या त्या वक्तव्यावरुन खैरेंचा दानवेंवर अप्रत्यक्ष निशाणा

औरंगाबाद साथी ऑनलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले होते. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात, अशा लोकप्रतिनिधीमुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरला आहे. रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. या प्रकरणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. […]

अधिक वाचा

हर्सूल कचरा प्रकल्पाची निविदा अडविण्यात कोणाचा इंटरेस्ट सांगू का ; उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा भाजपवर निशाणा

मनपात कोणी धुतल्या तांदळाचा नाही, राजू शिंदेंचा पलटवार औरंगाबाद/प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून हर्सूल कचरा प्रकल्पाची निविदा अंतिम झालेली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत हर्सूलचा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने जुनीच निविदा फेर विचारासाठी मंगळवारी (दि.14) स्थायी समोर ऐनवेळी पाठविली. मात्र, पुन्हा भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत निविदा चर्चेसाठी […]

अधिक वाचा

सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

औरंगाबाद/ म.सा ऑनलाईन मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सिडको एन १ परिसरातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी बिबट्या दिसताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिली. तात्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर शोध […]

अधिक वाचा

शहरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यावश्यक कामे स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय

महापालिका व वाहतूक पोलीस शाखेच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा औरंगाबाद/प्रतिनिधी शहरातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी 20 चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल दुरुस्ती, ट्रॅफिक बूथ, कॅट आईज, लेन मार्किंग, यासह रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे अशी महत्वाची कामे करावी लागणार आहेत. यासाठी पालिकेकडे निधी नसल्याने ही अत्यावश्‍यक कामेही स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.16) पार […]

अधिक वाचा

पंकजाताईंना मुंडे साहेबांचे स्वप्न काय हे तरी माहित आहे का ? धंनजय मुंडे यांचा घणाघात

१० वर्षात परळीत विकास करण्याचे सोडून केवळ भावनेचे राजकारण केले औरंगाबाद/ प्रतिनिधी परळीत आजवर केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली, १० वर्षात एकही उद्योग आणला नाही. विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी केवळ बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी आहे असे सांगून निवडून यायचे. मात्र, त्यांना बाबांचे स्वप्न काय होते हे तरी माहित आहे का ? […]

अधिक वाचा