औरंगाबाद कोरोना @1397 आणखी 35 रुग्णाची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी […]

अधिक वाचा

…तर पुन्हा लॉकडाऊन

मुंबई :साथी ऑनलाईन लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठवणे %5िल करताना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत, त्याविषयी नागरिकांना स्पष्ट कल्पना असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्यानाहीत तर पुन्हा लॉकडाऊन करा4 तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, याची कल्पना असणे गरजेचे आहे, जेणेकरुन संभ्रम राहणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री […]

अधिक वाचा

वस्तू खरेदीसाठी पायी फिरा ; वाहन घेऊन बाहेर पडाल तर कारवाई : घराजवळच खरेदी करा – पोलीस आयुक्त

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे शहरात आजपासून जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी वाहनांचा वापर करु नये, वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना हातात पिशवी असावी. घराजवळ परिसरात सर्व मिळते त्यामुळे दुसऱ्या भागात जाण्याची गरज नाही. तसे कोणी करत असेल तर आता कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्याचप्रमाणे तोंडाला मास्क लावणे आवश्यक […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी दोन कोरोनाबधितांचा मृत्यू ; मृतांचा आकडा 61 वर

  आतापर्यंत एकट्या घाटी रुग्णालयात तब्बल 55 कोरोनाबधितांचा मृत्यू औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत असले तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला अद्यापही यश येत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, कोरोनाबधितांच आकडा 1360 वर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापुर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1),जुना बाजार (1),जहागीरदार कॉलनी (2),ईटखेडा परिसर […]

अधिक वाचा

आपलेच आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून आरडाओरड – जितेंद्र आव्हाड

मुंबई  :सा ऑनलाईन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला चिमटे काढत टीका केली आहे. “पडणार, पडणार, पडणार… झाडावरून पिकलेले आंबे, सीजन आहे ना!!! आपलेच आपल्याला सोडू जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते, पडणार… पडणार… पडणार,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा

फडणवीस खोटं बोलत आहेत : वडेट्टीवार

मुंबई :  साथी ऑनलाईन कोरोना उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत. दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. त्यातील ३५ टक्केनिधी कोरोनासाठी खर्च करता येवू शकतो इतके च […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रातील सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्येकाँग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यावर राहुल गांधी यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्याहाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचे, असे यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथसोडत […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रातील सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्येकाँग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यावर राहुल गांधी यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्याहाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचे, असे यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथसोडत आहेत […]

अधिक वाचा

‘भाजपचं सरकार लंडन किंवा न्यूॉर्कमध्ये येऊ शकतं, महाराष्ट्रात नाही – खा. राऊत

मुंबई :  साथी ऑनलाईन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेनंही फे टाळली आहे. ‘भाजपचं सरकार लंडन आणि न्यूॉर्कमध्ये येऊ शकतं. कारण, तिथंही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. भाजपचे लोक तिथं सत्ता स्थापन करू शकतात. पण महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही,’ असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हाणला आहे.

अधिक वाचा