देवेंद्र फडणवीस यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही : भय्याजी जोशी

नागपूर : साथी ऑनलाईन देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. त्यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे, असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे केले. साधना बँकेच्या लोकार्पण कार्यक्रमात भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. गेले काही दिवस […]

अधिक वाचा

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का आता गायब

मुंबई ; साथी ऑनलाईन दहावीपाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का पुसण्यात येणार आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फेरपरीक्षेसाठी पात्र आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा मिळणार आहे. याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. नापासाचा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होतो. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत […]

अधिक वाचा

‘कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना तात्काळ साक्षीसाठी बोलवा’: अॅड. प्रदीप गावडे

पुणे : साथी ऑनलाईन कोरेगाव भीमा प्रकरणाच्या कशीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अड. प्रदीप गावडे यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडे तसा अर्ज केला आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण गेल्या […]

अधिक वाचा

आंध्रा प्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच दिशा कायदा : गृहमंत्री देशमुख यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची भेट

नागपूर : साथी ऑनलाईन महिलांवरील अत्याचाराच्या  घटनांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच कठोर कायदा करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख गुरुवारी विजयवाडा येथे गेले होते. त्यांच्यासोबत अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष […]

अधिक वाचा

सगळंच माफ करू शकत नाही : उपमुख्यमंत्री

पुणे : वीज बिलमाफीच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुम्यात चांगलीच फटकेबाजी केली आहे. जर सगळंच माफ करायला लागलो,तर कपडे काढून मला जावं लागेल. असा मला जेवढे झेपेल तेव्हडच करणार असल्याचं सांगितलं आहे. ते जुन्नर मध्ये बोलत होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांनी वीज बिल माफ करावी असा प्रस्ताव मांडला आहे. […]

अधिक वाचा

लष्कर-ए-तोयबाने दिली मुंबईतील या हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : साथी ऑनलाईन मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर-ए-तोयबा या दशतवादी संघटनेने मेलद्वारे मुंबई मधील फाईव्ह स्टार हॉटेल ला एक मेल करून हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. हे हॉटेल माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे आहे. या मुळे हॉटेल मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा मेल येताच  मेहता यांनी मिरारोड पोलिसांना याची माहिती […]

अधिक वाचा

भाजपात ‘मेगा गळती’ सुरु

औरंगाबाद : साथी ऑनलाईन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर गजानन बारवाल यांच्यासह सहा नगरसेवकांनी भाजप सोडून शिवबंधन बांधले. निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे भाजपला ‘मेगागळती’ लागणे सुरू झाले आहे. गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. तनवाणी यांना तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळेत्यांच्या […]

अधिक वाचा

पुण्यात ‘कोरोना’ लस विकसित करण्यात यश

पुणे : साथी ऑनलाईन चीनमध्ये सध्या जीवघेण्या ‘कोरोना’ विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. आतापर्यंत यामुळे हजारो नागरिकांचे बळी देखील गेले आहेत. शिवाय, कोरोनाचे जीवघेणे जाळे दिवसेंदिवस जगभर पसरत असल्याने, सर्वत्र चिंतेचें वातावरण देखील जाणवत आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ सध्या यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन करत असताना, पुण्यात मात्र या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात […]

अधिक वाचा

देशाचीच निवडणूक घ्या- शरद पवार

मुंबई ; साथी ऑनलाईन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवणाऱ्या भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वाशरद पवार यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. “मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असे सांगत शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचे आव्हान भाजपाला केले आहे. दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झालेल्या निवडणुकांच्या […]

अधिक वाचा

औरंगाबादेत शिवजन्मोत्सवाचा मोठा जल्लोष …

औरंगाबाद : साथी ऑनलाईन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अवघे शहर शिवमय झाले असून शिवध्वज खरेदीसाठी अबालवृध्दांसह तरूण गर्दी करतांना दिसून आले. बुधवारी साजरी होत असलेल्या शिवजंयतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद जिल्हा शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने क्रांतीचौकात अातिषबाजीसह भव्य दीपोत्सव करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो शिवप्रेमी पारंपारिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी झाले होते. दीपोत्सवाने डोळ्यांचे पारणे फेडले. शहरातील […]

अधिक वाचा