बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का आता गायब

मुंबई ; साथी ऑनलाईन दहावीपाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का पुसण्यात येणार आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फेरपरीक्षेसाठी पात्र आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा मिळणार आहे. याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. नापासाचा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होतो. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत […]

अधिक वाचा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने शालेय निराधार बालकांना साहित्य वाटप 

किल्लेधारूर (वार्ताहर) – कायाकल्प फाऊंडेशन किल्ले धारूर व श्रीहर्ष प्रतिष्ठाण किल्ले धारूर यांच्या वतीने किल्ले धारूर तालुक्यातील मैंदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत शैक्षणिक गुणवत्तेत उच्चांक गाठला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व शालेय साहित्य वाटप करून आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक […]

अधिक वाचा

यशस्वी उद्योजक होण्यासाठी वेळ व शब्द पाळणे आवश्यक ;  भास्करराव पुजारी सहारा पेन्ट्स ,कंटेनर व इंजिनिअरिंगचे अध्यक्ष 

अहमदनगर : साथी ऑनलाईन वेळेला महत्व द्या, दिलेला शब्द पाळा, शिकण्याची तयारी ठेवा,जगातील यशस्वी लोक यशस्वी का आहेत तर ते शिकण्याची तयारी ठेवतात असे प्रतिपादन अहमदनगर येथील सहारा पेन्ट्स चे अध्यक्ष भास्करराव पुजारी यांनी केले. यशस्वी उद्योजकांची यशोगाथा मध्ये मराठवाडा साथी चे अहमदनगर जिल्हा आवृत्ती प्रमुख बाजीराव खांदवे यांनी त्यांच्याशी थेट भेट या कार्यक्रमा अंतर्गत […]

अधिक वाचा

जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी साधला थेट अमेरिकेशी संवाद

सुनंदा पवार व मराठवाडा साथी चे जिल्हा प्रमुख बाजीराव खांदवे ची उपस्थिती कर्जत : साथी ऑनलाईन अळसुंदे (ता.कर्जत)येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी न्यू जर्सी अमेरिका येथील ग्लोबल संघटनेचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांच्याशी संवाद साधला.यावेळी देमनवाडी,साळुंकेवस्ती, बागवस्ती या शाळाही सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील एकूण १०० शाळांमध्ये ग्लोबल नगरी परिवाराच्या सदस्यांनी संवाद साधत जि.प. शाळेतील मुलांना प्रेरणा देत पुढील […]

अधिक वाचा

जगात भारत देश सर्वश्रेष्ठ पण…

शेवगाव ; साथी ऑनलाईन शेवगाव नेवासा राजमार्गा वरील जिल्हा परिषदेची शाळा अतिशय सुंदर स्वच्छ व बोलक्या भिंती. वृक्ष वेलीनी नटलेली जुन्याच इमारतीची पण मनला प्रसन्नता देणाऱ्या. पालकासह विदयार्थ्यानाही शाळा विषयी आदर  तर इथले शिक्षक म्हणजे म्हणजे ज्ञानपीठच वर्षभर शाळेत ज्ञानोत्तर कार्यक्रमाची रेलचेल असते. औचित्य होते कॅनडामधील भारतीय निवासी विदयाधर आठरे यांच्याशी फोन व्हिडीओद्वारे केलेले संभाषण, […]

अधिक वाचा

चहाच्या टपरीने सावरले कुटुंब

कोपरगाव : साथी ऑनलाईन कोपरगाव शहरात बस स्टँड च्या बाजूला सुनील या युवकाने चहाची नवीन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. नौकरी नसेल तर स्वतः व्यवसाय करून चांगल्या प्रकारे आयष्य जगता येते असे तो म्हणतो. कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी दुसऱ्याच्या हॉटेल वर काम करणाऱ्या सुनील या युवकाने स्वतःची चहाची टपरी सुरू करून स्वतःबरोबरच कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे. आता […]

अधिक वाचा

परळीत भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

करिअर मार्गदर्शक प्रा.शिवाजी कुचे व जितेंद्र बोरा यांचे होणार मार्गदर्शन

अधिक वाचा

RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू… कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?

RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा… 📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚 📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act. ✅ ठळक मुद्दे ◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, […]

अधिक वाचा