औरंगाबाद कोरोना @1397 आणखी 35 रुग्णाची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी […]

अधिक वाचा

वस्तू खरेदीसाठी पायी फिरा ; वाहन घेऊन बाहेर पडाल तर कारवाई : घराजवळच खरेदी करा – पोलीस आयुक्त

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे शहरात आजपासून जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी वाहनांचा वापर करु नये, वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना हातात पिशवी असावी. घराजवळ परिसरात सर्व मिळते त्यामुळे दुसऱ्या भागात जाण्याची गरज नाही. तसे कोणी करत असेल तर आता कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्याचप्रमाणे तोंडाला मास्क लावणे आवश्यक […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी दोन कोरोनाबधितांचा मृत्यू ; मृतांचा आकडा 61 वर

  आतापर्यंत एकट्या घाटी रुग्णालयात तब्बल 55 कोरोनाबधितांचा मृत्यू औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत असले तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला अद्यापही यश येत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, कोरोनाबधितांच आकडा 1360 वर

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापुर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1),जुना बाजार (1),जहागीरदार कॉलनी (2),ईटखेडा परिसर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आतापर्यंत 811 रुग्ण कोरोनामुक्त ; दिवसभरात 25 रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 1330 वर

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण प्रतिदिन पन्नास ते साठ वरून सरासरी 25 वर आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळत आहे. तर आज आणखी 30 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आता 811 वर पोहोचला आहे. शहरातील मनपाच्या कोविड […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1327 आणखी 22 रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना मोंढा (1),  बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 89 रुग्णांची कोरोनावर मात ; आतापर्यंत 770 झाले कोरोनामुक्त

कोरोना@1305, चोवीस तासात 5 मृत्यू ; 20 रुग्णांची वाढ औरंगाबाद : जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1305 झाली आहे. गेल्या चोवीस तासात 5 रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे तर 89 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे औरंगाबादेत आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 770 वर पोहोचला आहे. तर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 24 तासात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू ! मृतांचा आकडा 55 वर पोहोचला

औरंगाबाद : जिल्ह्यात मागील 24 तासात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील चार तर सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे. घाटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे […]

अधिक वाचा

कोरोनाची लागण झाल्यानंतर केवळ सात दिवसच इतरांना संसर्गाचा धोका !

  औरंगाबाद/प्रमोद अडसुळे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) यांच्या नवीन नियमावलीनुसार आता दहाव्या दिवशी रुग्णाला लक्षणे नसतील तर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात यावा असे आदेश आहेत. त्यामुळे देशभरात व औरंगाबादेतही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली की डिस्चार्ज नंतर ही इतरांना या रुग्णामुळे लागण होऊ शकते ? ते […]

अधिक वाचा

औरंगाबाद कोरोना@1301 आणखी 16 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश […]

अधिक वाचा