आठ दिवस बीड शहर पूर्णत: बंद राहणार …

बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पॉझिटिव्ह ठरलेल्या एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर आठ दिवस शहर पूर्णत: बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यात बाहेर […]

अधिक वाचा

बीड जिल्हयातील आज एकूण 46 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले पैकी परळी तालुक्यातील 7 आहेत

जिल्हयातीतून आज एकूण 46 व्यक्तींचे स्वॅब तपासणी बीड – कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती […]

अधिक वाचा

शेतकऱ्यांचा १७ वर्षीय मुलगा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी धावला व ट्रक्टरखाली सापडला.;रोटरमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला

उस्मानबाद – जिल्ह्यात कळंब येथेतालुक्यातील करंजकल्ला येथील नितीन पवार यांच्या शेतजमिनीची उन्हाळी मशागत सुरू होती. यासाठी जमीन रोटर करण्यासाठी एका नातलगाचे ट्रॅक्टर आणले होते.गावालगतची जमीन रोटर झाल्यानंतर लोहटा पश्चिम शिवारातील जमीन रोटर करणं सुरू होतं.ट्रॅक्टरवरील चालक हे काम करत असताना अनिकेत उर्फ आबा नितीन पवार हा शेतकर्यांचा मुलगा मागेपुढे पाहत होता. शेतात रोटर सुरू असताना […]

अधिक वाचा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची कोरोना उपाययोजना काळात जिल्ह्यात 8 वी बैठक! आरोग्यविषयक उपाययोजनांसह सर्व विभागांचा घेतला समग्र आढावा

लॉकडाऊन शिथिलता काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह नियमांचे पालन करावे – ना.धनंजय मुंडे

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात कोरोनाने गाठली पन्नाशी! आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,२८ जणांचे अहवाल प्रतीक्षेत

बीड जिल्ह्यात कोरोनाने गाठली पन्नाशी! ४१ रुग्णांवर उपचार सुरू, तर दोघांना मिळणार डिस्चार्ज

अधिक वाचा

बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली

बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली आहे.बीडच्या काल प्रलंबित असलेल्या 7 अहवालांचा रिपोर्ट आला आहे. पैकी दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 5 निगेटीव्ह आले आहेत.रविवारी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील पन्नास निगेटीव्ह आल्याने समाधान  व्यक्त होत आहे. उरलेल्या 7 पैकी  2 जण पॉझिटीव्ह आले असून […]

अधिक वाचा

बीड ,माजलगावच्या सात जणांचे रिपोर्ट आले नाही बाकी ५० निगेटिव्ह 

बीड ,माजलगावच्या सात जणांचे रिपोर्ट आले नाही बाकी ५० निगेटिव्ह बीड – कोरोना रुग्नाचा आकडा रोज वाढत असतानाच आज पाठवण्यात आलेल्या ५७ नमुन्यांपैकी ५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ०७ जणांचे अहवाल वेटिंगवर ठेवण्यात आले आहेत या मध्ये माजलगाव येथील २ तर बीड येथील ०५ जणांच्या नमुन्याचा समावेश आहे .या सात जणांचे अहवाल उद्या प्राप्त […]

अधिक वाचा

मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर

बीड – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधील दारू दुकाने मात्र बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील बिअरबार-परमीटरूम मात्र बंद राहणार आहेत. फक्त सीलबंद बाटलीतूनच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले […]

अधिक वाचा