मनपा वार्ड रचना, आरक्षणवरील आक्षेपांवर सुनावणी सुरू

औरंगाबाद : वार्ड आरक्षण सोडत आणि वार्ड रचनेवर मनपातील दिग्गजांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरत सोयीनुसार वार्ड रचना करून आरक्षण केल्यावर आरोप करत नागरिक, नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल केले होते. आलेल्या आक्षेपच्या सुनावणीला शनिवारी सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली. पहिल्या तासभरात 23 अर्जाची सुनावणी झाली. आयोगाकडे एकूण 372 आक्षेप आले आहेत. महापालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद […]

अधिक वाचा

मनपातील दिग्गजांनी सोयीनुसार आरक्षणासाठी केली ब्लॉकची फिरवाफिरवी ; नियमांची पायमल्ली वार्ड रचनेचा बट्याबोल

नवख्याना रोखण्यासाठी खेळी केल्याचा समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा आरोप औरंगाबाद / प्रमोद अडसुळे एप्रिल महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना व आरक्षण ठरवताना सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी स्वतःच्या सोयीसाठी वॉर्डांतील ब्लॉकची फिरवाफिरवी केली आहे. यात राज्य निवडणूक आयोगाचे नियमांची पायमल्ली करत ब्लॉक सोयीनुसार इतरत्र जोडले आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकार्‍यांनी आराखडा तयार केला त्यांच्या […]

अधिक वाचा