फडणवीस खोटं बोलत आहेत : वडेट्टीवार

मुंबई :  साथी ऑनलाईन कोरोना उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत. दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. त्यातील ३५ टक्केनिधी कोरोनासाठी खर्च करता येवू शकतो इतके च […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रातील सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्येकाँग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यावर राहुल गांधी यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्याहाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचे, असे यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथसोडत […]

अधिक वाचा

मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रातील सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्येकाँग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यावर राहुल गांधी यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्याहाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचे, असे यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथसोडत आहेत […]

अधिक वाचा

‘भाजपचं सरकार लंडन किंवा न्यूॉर्कमध्ये येऊ शकतं, महाराष्ट्रात नाही – खा. राऊत

मुंबई :  साथी ऑनलाईन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेनंही फे टाळली आहे. ‘भाजपचं सरकार लंडन आणि न्यूॉर्कमध्ये येऊ शकतं. कारण, तिथंही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. भाजपचे लोक तिथं सत्ता स्थापन करू शकतात. पण महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही,’ असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हाणला आहे.

अधिक वाचा

अहमदनगर जिल्ह्यात ७ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ८० वर

अहमदनगर ; साथी ऑनलाईन जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०७ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा १० दिवसांनंतरचा  रिपीट अहवाल पॉझिटिव आला आहे. तर अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे आलेल्या घाटकोपर येथील व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे […]

अधिक वाचा

१५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

मुंबई : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संके त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल […]

अधिक वाचा

मुंबई विमानतळावरून दररोज २५ विमाने करणार उड्डाण

मुंबई:  साथी ऑनलाईन केंद्र सरकारने मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २५ मे पासून  देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. अखेर राज्य सरकारने मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज २५ विमान उतरणार असून, तितके च उड्डाण […]

अधिक वाचा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या संख्या ५० हजार पार

मुंबई;  साथी ऑनलाईन देशात दिवसेंदिवस कोरिनाबधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात महराष्ट्रातील रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. ज्यात रविवारी 3041 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकू ण संख्या आता 50231 अशी झाली आहे. तर 1196 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकू ण 14600 रुग्णबरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा

माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : साथी ऑनलाईन देशभरकोरोनाचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्र या व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धवठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री, माजी मुख्यमंत्री असलेल्या मराठवाड्यातील एका वरिष्ठ नेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले होते ते रविवारी उशीरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला हलविण्यात येत आहे.नांदेड जिल्ह्यात […]

अधिक वाचा

राज्यात गेल्या २४ तासात २९४० नवे रुग्ण :  ६३ जणांचा मृत्यू

मुंबई  : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात शुक्रवारी  २९४० नवे कोरोना रुग्न आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा  मृत्यू झाला आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोणा रुग्णांची संख्या आता   ४४ हजार ५८२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८५७ कोरोना रुग्णांना  डिस्चार्ज देन्यात आला आहे. तर राज्यात आजपर्यंत  १२ हजार ५८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आरोग्यमंत्री  […]

अधिक वाचा