मशिदीवरील भोंग्याचा राज ठाकरेंना आत्ताच का त्रास होतोय : इम्तियाज जलील

मुंबई: साथी ऑनलाईन काल मनसेच्या पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले. त्यावेळी राज ठाकरे यांनी नमाजाच्या वेळी वाजणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. प्रत्येकाने आपला धर्म पळाला पाहिजे, पण लोकांना त्याचा त्रास होता काम नये असं विधान मनसे […]

अधिक वाचा

न्यूझीलंड वर भारताचा दणदणीत विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्या तील टी-२० मालिकेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिला टी-२० सामना ऑकलंड येथे सुरु आहे. भारताने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली . भारताचा कप्तान विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंड च्या फलंदाजांनी विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतापुढे २०३ धावांचा डोंगर उभा केला. गप्टिल १९ चेंडूत ३० […]

अधिक वाचा

महाराष्ट्र बंद ला औरंगाबाद मध्ये हिंसक वळण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन वंचित बहुजन आघाडी ने केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात महाराष्ट्र बंद औरंगाबाद शहरात हिंसक वळण लागले आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यांनी महाराष्ट्रात हा बंद कार्यकर्त्यांनी शांततेत पाळावा अशी सूचना दिली होती. परंतु या बंद ला आता हिंसक […]

अधिक वाचा

न्यूझीलंड चा भारतापुढे २०३ धावांचा डोंगर

मुंबई : साथी ऑनलाईन भारत आणि न्यूझीलंड यांच्या तील टी-२० मालिकेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिला टी-२० सामना ऑकलंड येथे सुरु आहे. भारताने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली . भारताचा कप्तान विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंड च्या फलंदाजांनी विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतापुढे २०३ धावांचा डोंगर उभा केला. […]

अधिक वाचा

हिवाळ्यात खाण्यासाठी उपयुक्त फळे कोणती ? वाचा !

हिवाळ्यामध्ये चांगल्या आहाराची आपल्या शरीराला अत्यतंत आवश्यक्यता आहे. त्याचबरोबर फळ खाल्याने तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. हिवाळ्यात प्रामुख्याने कोणती फळ खायची याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 1. सीताफळ सीताफळामध्ये असलेले आयर्नामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी सीताफळ खाल्ल्याने फायदा मिळतो, गरोदर महिलांनी रोज सीताफळ खाल्ल्याने गर्भाचा विकास होतो आणि हिमोग्लोबिन वाढण्यास […]

अधिक वाचा

वंचितची आज महाराष्ट्र् बंद ची हाक

मुंबई : साथी ऑनलाईन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंद चे आज शुक्रवारी  आव्हान केले होते.  वंचित आघाडी याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टात आज शांततेत बंद पाळण्याचे आव्हान वंचित आघाडीकडून करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा […]

अधिक वाचा

जशास तसे उत्तर देणार : राज ठाकरे

मुंबई : साथी ऑनलाईन मनसे महाआधिवेशनात राज ठाकरे यांनी संध्याकाळी आपली भमुक मांडली ते म्हणाले आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे आतच मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत सोमवारी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

अधिक वाचा

मी हिंदूच, धर्मांतर केले नाही – राज ठाकरे

मुंबई : साथी ऑनलाईन मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केले नाही, असे सांगतानाच मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात […]

अधिक वाचा

झंेडा आणि अजेंडा !

बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण हा बदल निसर्गाच्या नियमानेच झाला पाहिजे. जर तो अनैसर्गिकपणे झाला तर तो बदल नसून नुसतीच दलदल असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झंेडा बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा झेंडा आणि राज ठाकरे यांचे त्या अनुषंगाने झालेले भाषण महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाची साखर पेरणी होय, […]

अधिक वाचा