एकाच वेळी 3 पॉझिटिव्ह ;प्रलंबित 25 रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले

ई पेपर देश-विदेश बीड
Spread the love

बीड येथे आज बुधवारी जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या 130 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पाठविण्यात आलेल्या रिपोर्ट पैकी 3 पॉझिटिव्ह तर अन्य 25 रिपोर्ट प्रलंबित आहेत. 3 पॉझिटिव्ह हे बीड शहरातील मसरतनगर येथीलच असल्याची महिती समोर आली आहे.एकाच वेळी 3 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून आता प्रलंबित 25 रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरा पर्यंत काय होणार ? रिपोर्ट काय येणार? याची चिंता होती.