दिंद्रुड येथे येथे दारूच्या नशेत लहान भावाचा केला खून

ई पेपर देश-विदेश बीड
Spread the love

बीड– जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दिंद्रुड पोलिसहद्दीत भावाने लहानभावाचा दारुच्या नशेत खून केला.ही घटना घडली. दिंद्रुड पोलिसहद्दीतील पिंपळ गाव येथील गजानन काळे व लक्ष्मण दशरथ काळे हि भावंड राहतात. दारुच्या नशेत नेहमीच वाद होते. मयत लक्ष्मण वय २८ वर्षे याचा मोठा भाऊ गजानन यांनी एकमेकास हाणामारी करतांना डोक्यात मोठी जखम झाल्याने मयत लक्ष्मण याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दिंद्रुड पोलिस दाखल झाले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत .