कंटेनमेंट झोनमध्ये मात्र 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

देश-विदेश राजकारण
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

पहिला टप्पा

8 जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट

सुरु होणार. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय
जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळे ल.

30 जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार.
दसरा टप् ु पा

शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात निर्णय
होणार.

सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी.
तिसरा टप्पा

परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय विमान सेवा,
मेट्रो, थिएटर, जीम, स्विमिंग पूल, बार सुरु करण्याबाबत
निर्णय घेणार.

आंतरराज्य किं वा राज्यार्तंगत वाहतुकीवर बंदी नसणार
आहे. मात्र वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार राज्यांना
देण्यात आले आहेत. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती,
गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना घरात
राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क लावणे,
सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे.

कुठेही जाता येणार, राज्यांकडे अधिक अधिकार

कें द्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी अनलॉक 1.0 संदर्भात मार्गदर्शकतत्वे जारी के ली. त्यावेळी देशांतर्गत रस्ते मार्गाने होणाऱ्याप्रवासासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक तसेच नागरी प्रवासावर कु ठलेही निर्बंध असणार नाहीत. दोन राज्यांमध्ये तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी
स्वतंत्र परवानगी घेण्याची तसेच ई-परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकार अटी घालू शकते. राज्य सरकार किं वा केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि परिस्थितीच्या आधारावर वाहतुकीवर काही निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना त्या संदर्भात आगाऊ माहिती
जाहीर करावी लागेल तसेच सर्व प्रक्रियांचे पालन करावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

Tagged