राज्यात गेल्या २४ तासात २९४० नवे रुग्ण :  ६३ जणांचा मृत्यू

आरोग्य मुंबई
Spread the love

मुंबई  : साथी ऑनलाईन

महाराष्ट्रात शुक्रवारी  २९४० नवे कोरोना
रुग्न आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा  मृत्यू झाला आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोणा रुग्णांची संख्या आता   ४४ हजार ५८२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८५७ कोरोना रुग्णांना  डिस्चार्ज देन्यात आला आहे.
तर राज्यात आजपर्यंत  १२ हजार ५८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आरोग्यमंत्री  मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Tagged