वडवणी ,पाटोदा ,वाली चिखलीत कोरोनाचा शिरकाव आज ४ कोरोना बाधित

देश-विदेश
Spread the love

बीड – जिल्हात कोरोनाबाधित रुग्नांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसून येते आज  संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले असता ४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत .पाटोदा १ ,वडवणी १ वाली चिखली २  आज ११२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यांत आले होते 
दिनांक 20/05/2020
अपडेट
आणखी 4 पॉजिटिव्ह
आज पाठविलेले स्वॅब – 113
पॉजिटिव्ह अहवाल – 4
निगेटिव्ह अहवाल – 90
प्रलंबित अहवाल – 19
वाहली ता. पाटोदा – 2 (वय 60 आणि 27 – दोन्ही महिला)
पाटोदा – 1 (वय 73 पुरुष)
वडवणी – 1 (वय 67 पुरुष)