शेतकऱ्यांना वाचवा : शरद पवारांचं मोदींना पत्र

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

शेतकऱ्यांना वाचवा या आशयाचा मजकूर असलेलं
एक पत्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांना लिहिलं आहे. करोना आणिलॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान रेंद्र््र्र्् मोदींनी काही आवश्यक
पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्येशेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजीव्यक्त केली होती. आता पुन्हाएकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शरद पवार यांनी काहीगोष्टी मांडल्या आहेत. मनोधैर्य
हरवलेल्या आणि नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनाउभारी
देणं गरजेचं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Tagged