खडसेंवर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण : नितीन गडकरी

देश-विदेश राजकारण
Spread the love

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

भाजपचे ज्येष्ठ नेते   एकनाथखडसे यांना पक्षाने
विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर कें द्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते
नितीन गडकरी यांनी भाष्यके ले आहे. गडकरी म्हणाले
की, एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दरु ्भाग्यपूर्ण आहे.
भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचे काम मोठे आहे. उत्तर
महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.
अतिशय प्रतिकु ल काळात त्यांनी पक्षाचे काम केले आणि
पक्षाला मोठे यश मिळवून दिले. पक्षाला मोठे करण्यात योगदान असलेल्या नेत्यावर अशी वेळ येणे याबाबत मी के वळ द:ख ुव्यक्त करु शकतो. यापेक्षाजास्त मला बोलता येणार नाही असेही ते म्हणाले.

Tagged