विवाहितेचा छळ

औरंगाबाद क्राईम
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

माहेरहून प्लॉट खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये आण असा तगादालावत ववाहितेला शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक त्रास दिला. प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन, पती यशवंत केशव जगताप, सासरा केशव जगताप, सासु, व नणंद यांच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged