तरुणीचा विनयभंग

औरंगाबाद क्राईम
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

रिक्षा चालकाने प्रवाशी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडला. २३ वर्षीय पीडित तरूणी रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-१८१४) आकाश वाणी येथून पवन नगर हडको कडे येत होती. त्यावेळी रिक्षा चालक राहुल प्रकाश जाधव (वय २५) याने तुमच्या तोंडाचा स्कार्प काढा, मला तुमचा चेहरा बघायचा आहे, तुमचे डोळे फार सुंदर आहे, असे म्हणत तरुणीच विनयभंग केला. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged