मनपा वार्ड रचना, आरक्षणवरील आक्षेपांवर सुनावणी सुरू

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : वार्ड आरक्षण सोडत आणि वार्ड रचनेवर मनपातील दिग्गजांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरत सोयीनुसार वार्ड रचना करून आरक्षण केल्यावर आरोप करत नागरिक, नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल केले होते. आलेल्या आक्षेपच्या सुनावणीला शनिवारी सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली.

पहिल्या तासभरात 23 अर्जाची सुनावणी झाली. आयोगाकडे एकूण 372 आक्षेप आले आहेत. महापालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मध्ये ही सुनावणी सुरू आहे. सुनावणीसाठी सकाळी दहा वाजेपासून नगरसेवक, आक्षेप घेतलेल्या अर्जदारांनी गर्दी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *